क्रिकेट खेळताना आला हृदयविकाराचा झटका; 14 वर्षाच्या मुलाच्या निधनानं पुणे हळहळलं

4454 0

क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका आल्यानं 14 वर्षीय मुलाचं निधन झाल्याची दुःखद घटना पुण्यातील हडपसर परिसरात घडली.

वेदांत धामणकर असं या मुलाचं नाव असून उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यामुळं वेदांत हा त्याच्या मित्रांसोबत क्रिकेट खेळायला गेला होता. त्यावेळी अचानक त्याच्या छातीत दुखू लागल्यामुळं मित्रांनी त्याच्या वडिलांना कळवले. वडिलांनी तात्काळ त्याला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्या ठिकाणी असलेल्या डॉक्टरांनी त्याला दुसऱ्या रुग्णालयामध्ये जाण्यास सांगितले. दुसऱ्या रुग्णालयात पोहोचताच त्या ठिकाणी असलेल्या डॉक्टरांनी वेदांतचा मृत्यू झाल्याचे घोषित केलं.

Share This News

Related Post

Pune Police

Pune Crime : पत्रकारांवर पिस्तुलातून गोळी झाडुन जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुन्हेगारांना स्वारगेट पोलिसांनी केले जेरबंद

Posted by - June 22, 2023 0
पुणे : स्वारगेट पोलीस स्टेशन गुन्हा (Pune Crime) रजि.नं 142/ 2023 भा.दं.वि. कलम 307, 341, 506 (2) 34 व आर्म…

वरंध घाट रस्ता पावसाळा कालावधीत अवजड वाहतुकीकरीता पूर्णपणे बंद

Posted by - July 7, 2022 0
पुणे:प्रमुख राज्यमार्ग क्र.१५ महाड ते पंढरपुर (नवीन घोषीत राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ डीडी) या महामार्गावरील धोकादायक असलेला भाग कि.मी. ८१/६००…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल होणार ? काय आहे कारण ?

Posted by - April 13, 2022 0
मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांची काल ठाण्यात भव्य सभा झाली. भाषणापूर्वी…
Ullas Bapat

… उद्धव ठाकरेचं पुन्हा मुख्यमंत्री होतील; घटनातज्ञ उल्हास बापट यांचं मोठं विधान

Posted by - May 10, 2023 0
पुणे : राज्यातील सत्तासंघर्षाचा उद्या (दि.11 मे) रोजी निकाल जाहीर होणार असून या निकलापूर्वीच घटनातज्ञ उल्हास बापट यांनी मोठं विधान…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *