PHOTO : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतले श्री संत तुकाराम महाराज शिळामंदिराचे दर्शन

282 0

पुणे : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज श्री संत तुकाराम महाराज शिळामंदिराचे दर्शन घेतले.

यावेळी देहू संस्थानचे नितीन महाराज मोरे,संजय महाराज मोरे,भानुदास महाराज मोरे, संतोष महाराज मोरे आदी उपस्थित होते.

देहू संस्थानच्यावतीने विश्वस्तांनी राज्यपालांचा सत्कार केला.

यावेळी राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी देहू संस्थानच्या नोंद वहीत अभिप्रायही नोंदवला.

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचे जीवन प्रेरणादायी असून त्यांचे अभंग अनेक युगापर्यंत मानवजातीला मार्गदर्शन करतील असे त्यांनी आपल्या अभिप्रायात म्हटले आहे.

Share This News

Related Post

Satara News

Satara News : खळबळजनक ! राजवाडा परिसरात अर्धनग्नावस्थेत आढळला जळालेला मृतदेह

Posted by - January 20, 2024 0
सातारा : साताऱ्यातून (Satara News) एक खळबळजनक घटना समोर आली आहे. यामध्ये साताऱ्यात राजवा़डा परिसरात अर्धनग्नावस्थेत जळालेला मृतदेह आढळून आल्याने…

कुख्यात गुंड आप्पा लोंढे खून प्रकरणी ६ आरोपींना जन्मठेप,९ जणांची निर्दोष सुटका

Posted by - May 5, 2022 0
पुणे- उरळीकांचन येथील कुख्यात गुंड आप्पा लोंढे खून प्रकरणी ६ आरोपीना जिल्हा स्तर न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर ९…
Ahmednagar News

Ahmednagar News : शिर्डी हादरलं ! कौटुंबिक वादातून जावयाकडून पत्नी, मेहुणा,आजे सासूची हत्या

Posted by - September 21, 2023 0
अहमदनगर : अहमदनगरमध्ये (Ahmednagar News) एक धक्कादायक हत्याकांड उघडकीस आले आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील तीन जणांची हत्या करण्यात आली आहे.…

राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्याला झालेल्या मारहाणी बाबत सुप्रिया सुळे संतापल्या, म्हणाल्या…

Posted by - May 17, 2022 0
मुंबई – स्मृती इराणी यांच्या काल पुण्यात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या एका महिला नेत्याला भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना घडली होती.…
Maharashtra Weather Update

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यांत कोसळणार अवकाळी पाऊस; आयएमडीने दिला इशारा

Posted by - February 10, 2024 0
मुंबई : महाराष्ट्रात काही भागात अजूनही थंडीचा जोर कायम (Maharashtra Weather Update) असला तरी देखील राज्यातील अनेक भागांमध्ये हवामान विभागाकडून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *