स्वातंत्र्याच्या 70 वर्षात प्रस्थापितांनी धनगर समाजाची कोंडी केली – गोपीचंद पडळकर

158 0

मुंबई – 70 वर्षे सत्तेत असलेल्या प्रस्तापितांनी राजकारणासाठी धनगर समाजाची कोंडी केली असून सध्याचं सरकार 3 कोटी धनगर समाजाच्या तोंडाला बोळा काम करतंय असं म्हणून त्यांनी महाविकास आघाडी सरकारवरती टीका केली आहे.

पडळकर म्हणाले, “मागच्या पाच वर्षात ज्यावेळी भाजपाचं सरकार सत्तेतं होतं. त्यावेळी त्यांनी धनगर समाजाचे हिताचे अनेक निर्णय घेतले. त्यांनी सुरू जनहिताच्या अनेक योजना सध्याचं सरकार बंद करीत आहे”

“स्वातंत्र्याच्या ७० वर्षात प्रस्थापितांनी धनगर समाजाची कोंडी केली होती. जोपर्यंत धनगर समाजाला ‘एसटी’चा दाखला मिळत नाही. तोपर्यंत ती कोंडी फोडण्याची ताकद फडणवीस सरकारनं धनगर समाजासाठी दिलेल्या “जे आदिवासांनी ते धनगरांना” या धोरणांतर्गत महाराजा यशवंतराव होळकर महामेष योजनेसह २२ कल्याणकारी योजनेत होती. यासाठी १ हजार कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. मात्र प्रस्थापितांनी सत्ता ताब्यात घेऊन परत ३ कोटी धनगर समाजाच्या तोंडावर बोळा फिरवण्याचं काम केलंय” असे पडळकर म्हणाले.

Share This News

Related Post

Decision Cabinet Meeting : राज्यात वीज वितरण प्रणाली मजबूत करणार ; ग्राहकांसाठी प्रिपेड-स्मार्ट मिटर बसविणार

Posted by - July 27, 2022 0
मुंबई  : राज्यातील विद्युत वितरण प्रणाली मोठ्या प्रमाणावर सुधारणा करून वितरण कंपन्या आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत…

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री करण्याची वेळ राज्यपालांवर येईल; राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा दावा

Posted by - July 13, 2022 0
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर उद्धव ठाकरे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करण्याची वेळ येईल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत…
Eknath Shinde And Devendra Fadanvis

अडीच लाखात मिळणार हक्काचं घर; राज्य सरकारकडून झोपडीधारकांना मोठे गिफ्ट

Posted by - May 25, 2023 0
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुका (Mumbai Municipal Elections) तोंडावर आल्याने राज्य सरकारकडून आज एक मोठा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारच्या…

महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद : “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची तोंड गप्प असल्यामुळं बोम्मई जास्त बोलत आहेत…!” संजय राऊतांचा हल्लाबोल

Posted by - December 23, 2022 0
नवी दिल्ली : राज्य महाराष्ट्रातील सांगली आणि सोलापुरात घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. कर्नाटकचे…
Weather Update

Weather Update : महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांत आज कोसळणार मुसळधार पाऊस

Posted by - December 6, 2023 0
मुंबई : चक्रीवादळ मिचॉन्ग अखेर तामिळनाडूला सोडून आंध्र किनारपट्टीवर धडकले आहे. या दरम्यान (Weather Update) त्याचा वेग ताशी 90 ते…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *