पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी ! दिवसाआड होणारी पाणीकपात रद्द…

197 0

पुणे : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण पाणी पातळी पाहता महानगरपालिकेने १ जुलै रोजी दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. या वर्षी मान्सूनने सुरुवातीला चांगलीच प्रतीक्षा करायला लावली , परंतु त्यानंतर मुसळधार पावसाने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाला तृप्त केले आहे . त्यामुळे पुणेकरांना आता एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महानगरपालिकेने रद्द केला आहे .

खडकवासला धरणामध्ये सध्या 20 टीएमसी पाणीसाठा आहे . दरम्यान जुलै महिन्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे चारही धरणांमध्ये पुणे शहर आणि परिसराला पुरेपूर पाणी पुरवठा करता येईल एवढा पाणीसाठा आहे. त्याचबरोबर पावसाळा अजून दोन महिने सुरूच राहणार आहे . त्यामुळे धरणे शंभर टक्के भरण्याची देखील शक्यता असल्याने महापालिकेने आता दिवसाआड पाणी कपातीची घोषणा रद्द केली आहे.

Share This News

Related Post

BIG NEWS : विनयभंग केसमध्ये ठाण्याच्या न्यायालयाचा मोठा निर्णय; जितेंद्र आव्हाड यांना..

Posted by - November 15, 2022 0
मुंबई : जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने राज्यातील राजकारण तापलं आहे. रिदा रशीद यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुंब्रा…

#ACCIDENT : पिंपरी चिंचवडमध्ये विचित्र अपघात; थरकाप उडवणारं सीसीटीव्ही फुटेज समोर

Posted by - March 11, 2023 0
पिंपरी चिंचवड : सकाळी फिरण्यासाठी म्हणून बाहेर पडलेल्या 47 वर्षीय व्यक्तीला एका भरदार कारने जोरदार धडक दिली आहे. या धडकेमध्ये…

धक्कादायक : खराडीत खडक फोडण्यासाठी लावलेल्या सुरुंगाचा स्फोट ; एका मजुराचा मृत्यू, एक जखमी

Posted by - February 7, 2023 0
पुणे : बांधकाम प्रकल्पात खोदकाम केल्यानंतर सापडलेला खडक फोडण्यासाठी लावण्यात आलेल्या सुरुंगाचा स्फोट होऊन त्यातून मोठ्या प्रमाणावर उडालेले दगड लागून…

वेळेत पोहोचले नाही तर परीक्षा देता येणार नाही ! दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनो ही महत्त्वाची बातमी वाचाच…

Posted by - February 2, 2023 0
महाराष्ट्र : तुम्ही जर यावर्षी दहावी किंवा बारावीची परीक्षा देणारे विद्यार्थी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. माध्यमिक आणि…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *