Shrimant Bhausaheb Rangari Ganapati

गणपती बाप्पा मोरया ! श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची प्रतिष्ठापना पहा टॉप न्यूज मराठीवर LIVE

306 0

पुणे : ज्या लाडक्या बाप्पाची आपण वर्षभरापासून आतुरतेने वाट बघत असतो. तो बाप्पा आज विराजमान होत आहे. यंदाचा बाप्पाचा आगमन सोहळा खास असणार आहे. सगळीकडे आपल्याला बाप्पाची धामधूम पाहायला मिळत आहे. आज आपण पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची प्रतिष्ठापना सोहळा पाहणार आहोत..

Share This News

Related Post

पुणे : बाळशास्त्री जांभेकर स्मृती पुरस्कार रामहरी कराड यांना जाहीर

Posted by - January 3, 2023 0
पुणे : पत्रकारीता क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा बाळशास्त्री जांभेकर स्मृती पुरस्कार २०२३ हा पुरस्कार पुणे येथील दै. नांदेड एकजूटचे प्रतिनिधी रामहरी…

‘अजून सुतक संपले नाही तोवरच….’, जगदीश मुळीक यांच्या पोस्टरबाजीवर खरमरीत टीका

Posted by - April 1, 2023 0
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाला तीनच दिवस झाले अजून…
pune crime

Pune Crime : अजबच ! लग्नास नकार दिल्याने चक्क महिलेने तरुणालाच पळवलं

Posted by - June 28, 2023 0
पुणे : पुण्यात (Pune Crime) MPSC ची गुणवंत विद्यार्थिनी दर्शना पवारची हत्या एकतर्फी प्रेमातून तिच्याच मित्राने केल्याचा प्रकार समोर आला…

माफी मागा अन्यथा राष्ट्रवादीच्या घेरावास तयार राहा, चंद्रकांत पाटील यांना इशारा

Posted by - May 27, 2022 0
पुणे – खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत बेताल वक्तव्य करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्वरित माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या…
Supriya And Sunetra

Supriya Sule : सुनेत्रा पवारांच्या गळाभेटीवर सुप्रिया सुळेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Posted by - March 9, 2024 0
पुणे : लोकसभा निवडणूक (Supriya Sule) जसजशी जवळ येत आहे, तसतशी उत्सुकता वाढत आहे. यावेळी सर्व राज्याचं लक्ष लागलं आहे,…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *