“उडत्या बसेस ,पर्वतीचा रोप वे ; निवडणुका आल्या की पतंगबाजी यांना सुचते अशी ” ; आनंद दवेंची नितीन गडकरींवर खरपूस टीका

308 0

पुणे : ” यातील काहीही होणार नाही. या केवळ घोषणाच राहणार , बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात, असे म्हणत केवळ निवडणुका आल्या की पतंगबाजी यांना सुचते अशी टीका आनंद दवे यांनी यावेळी केली आहे .

नितीन गडकरी काल पुणे दौऱ्यावर होते . यावेळी शहरातील वाहतूक कोंडी या विषयावरील त्यांच्या वक्तव्याने विरोधक त्यांना मोठ्या प्रमाणावर घरात आहेत . यावेळी पत्रकारांशी बोलताना नितीन गडकरी म्हणाले कि , ” पुण्यात वाहतूककोंडीची मोठी समस्या आहे. त्यामुळे त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न होत आहे. उडत्या बसेसची योजना पुण्यात आणली, तर वाहतुकीची समस्या कमी होण्यास फायदा होईल, असे नितीन गडकरी म्हणाले होते.”

दरम्यान त्यांच्या या वक्तव्यावर अखिल भारतीय हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी देखील खरपूस टीका केली आहे . आनंद दवे म्हणाले कि , पुण्याच्या दोन महानगरपालिका होणार नाहीत, स्काय बस होणार नाही, पर्वतीचा रोप वेदेखील होणार नाही. हे सगळे फेक आहे. एवढ्या वर्षात का नाही दुसऱ्या महानगरपालिकेसाठी अभ्यास केला ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

Share This News

Related Post

Aaditya Thackeray

Aaditya Thackeray : सेनाभवनासमोर भरधाव बाईक स्वाराची आदित्य ठाकरेंच्या गाडीला धडक

Posted by - June 28, 2023 0
मुंबई : आज दुपारच्या सुमारास आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) शिवसेना भवनमध्ये येत असताना आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या गाडीला बाईकस्वाराने…

अपहरण झालेला 5 वर्षाचा मुलगा 3 तासात सापडला सुखरूप, बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी (व्हिडिओ)

Posted by - February 4, 2022 0
पुणे- आईबरोबर असलेल्या कौटुंबिक वादातून पाच वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या तरुणाला बिबवेवाडी पोलिसांनी तीन तासांच्या आत गजाआड केले. पोलिसांनी त्वरित…
Pune News

Pune News : ना. चंद्रकांतदादा पाटील आयोजित चाणाक्य नाट्यप्रयोगास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Posted by - December 9, 2023 0
पुणे : भारताच्या वैभवशाली इतिहासातील (Pune News) आचार्य चाणक्य हे अतिशय विद्वान आणि कुशल रणनितीकार होते. त्यांचा जीवन प्रवास नव्या…

PUNE POLICE : पुणे पोलीस दलातील 3 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

Posted by - October 29, 2022 0
पुणे : पुणे पोलीस दलातील तीन पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. अप्पर पोलीस आयुक्त डॉक्टर जालिंदर सुपेकर यांनी…

#MAHARASHTRA POLITICS : “… म्हणून अजित दादा पवार यांना मुख्यमंत्री करता आले नाही ! ” शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

Posted by - February 11, 2023 0
नाशिक : अजित पवार यांना मुख्यमंत्री पद का दिले नाही यावरून टीकाटिप्पणी होत असताना शरद पवार यांनी थेट उत्तर देऊन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *