पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; 12 गंभीर जखमी

222 0

पुणे: पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात झाला असून या अपघातात 12 गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

मुंबईतून तेलंगणाच्या दिशेने जाणारी खासगी बस उलटल्यानं हा अपघात झाला आहे. पुण्यातील दौंड जवळ हो घटना घडली.

Share This News

Related Post

BJP

#PUNE : कोण असणार कसबा मतदार संघाचा उमेदवार ? आज होणार घोषणा ? पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक सुरु

Posted by - January 23, 2023 0
पुणे : दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर उमेदवारीसाठी अनेक साठणिक नेते इच्छुक आहेत. दरम्यान…

पुण्यात वातावरण तापले : वंचित बहुजन आघाडीची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात तीव्र निदर्शने

Posted by - December 10, 2022 0
पुणे : आज कोथरूडमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात तीव्र निदर्शने केली आहेत. चंद्रकांत पाटील यांनी…
Ajit Pawar And Sharad Pawar

NCP Crisis : राष्ट्रवादीत फूट का पडली? अखेर ‘ते’ पत्र आले समोर

Posted by - February 28, 2024 0
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या उठावानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP Crisis) मोठी फूट पडली. पक्षात दोन गट पडले. त्यानंतर…

NET, SET, PHD धारक संघर्ष समितीचे प्राध्यापक भरतीसाठीचे आंदोलन; बुद्धिवंतांची मुस्कटदाबी करू नका; आंदोलनकर्त्यांचा निर्वाणीचा इशारा…

Posted by - October 27, 2022 0
पुणे : गेल्या कित्येक वर्षापासून राज्यभरातील वरिष्ठ महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापकांची भरती बंद असून त्यामुळे नेट सेट पीएचडी या उच्च पदव्या…
Devendra Fadanvis And Sharad Pawar

Devendra Fadanvis: शरद पवारांनी ‘त्या’ शपथविधी आधीच भूमिका बदलली; फडणवीसांची टीका

Posted by - June 29, 2023 0
मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पहाटे शपथविधी घेतला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *