पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावानं बनावट फेसबुक अकाऊंट

937 0

पुणे शहरात ऑनलाईन फसवणूकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

आता तर पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना या सायबर चोरीचा फटका बसला आहे. सायबर चोरट्यांनी ‘माही वर्मा’ या नावाने हे बनावट अकाऊंट तयार केलं होतं. या अकाऊंटवरून जिल्हाधिकारी देशमुख यांचे फोटो देखील पोस्ट करण्यात आले होते. तसेच देशमुख यांच्या मूळ अकाऊंटवरील काहींना रिक्वेस्टही पाठवण्यात आल्या होत्या. सायबर चोरट्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट बनवल्यामुळे खळबळ उडाली आहे

Share This News

Related Post

… तेव्हा औरंगजेब होता आता दुसरे कोणी आहेत काय म्हणाले संजय राऊत ?

Posted by - February 19, 2022 0
मुंबई : आजही आम्ही दिल्लीपुढे झुकणार नाही शरण जाणार नाही.कुणी महाराष्ट्राला कमजोर समजत असेल तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास…

#BEED : ‘जो आडवा आला त्याला जेसीबीच्या खाली घ्या’, मुजोर अधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल

Posted by - March 1, 2023 0
बीड : बीड मधून एक धक्कादायक प्रकार समोर येत असून शासकीय अधिकाऱ्याने गावकऱ्याच्या अंगावर जेसीबी घालण्याची धमकी दिली आहे. हा…
Ravindra Dhangekar

Pune Loksabha : पुणे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल

Posted by - May 14, 2024 0
पुणे : पुण्यातून (Pune Loksabha) एक मोठी बातमी समोर येत आहे. पुणे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा…

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा; ईडीच्या आरोपपत्रात अजित पवारांचं नावच नाही

Posted by - April 12, 2023 0
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीनं (ED) एक आरोपपत्र दाखल केले आहे. या घोटाळ्यात एका कंपनीचेही नाव होते. ही कंपनी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *