महावितरणचा आजपासून संप; पुण्यातील अनेक भागांतील वीज गायब

177 0

पुणे: अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करून महावितरण कर्मचाऱ्यांच्या 30 संघटनांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी आज मध्यरात्रीपासून संपावर जाणार आहेत. या तीन दिवसाच्या राज्यव्यापी संपामुळे महाराष्ट्रात तांत्रिक बिघाड झाल्यास अडचणी येऊ शकतात. गरज पडल्यास हा राज्यव्यापी संप तीन दिवसानंतर ही सुरू ठेवू अशी आक्रमक भूमिका महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

याचाच फटका पुण्यातील अनेक भागांना बसला असून मध्यरात्रीपासून पुण्यातील अनेक भागांतील वीज गायब झाली

या’ भागातील वीज गायब 

शिवणे

उत्तमनगर

कोंढवे

धावडे 

धायरी

कात्रज

Share This News

Related Post

Crime

पिंपरी चिंचवड शहरात अज्ञातांकडून वाहनांची तोडफोड

Posted by - July 24, 2022 0
पुणे: पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी परिसरामध्ये पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.    दापोडीतील सुंदर बाग कॉलोनी मध्ये ही…

वृक्ष गणेशा प्रसाद’ उपक्रमाद्वारे ‘दगडूशेठ’ गणपती ट्रस्टचे निसर्गसंवर्धनाकडे पुढचे पाऊल (व्हिडिओ)

Posted by - April 2, 2022 0
पुणे – जय गणेश हरित वारी अभियानांतर्गत सातत्याने निसर्गसंवर्धनाचे कार्य केल्यानंतर आता वृक्ष गणेशा प्रसाद या अनोख्या उपक्रमाद्वारे श्रीमंत दगडूशेठ…

VIDEO Viral : फिर से दिखाऊंगा सडक पे खेल, बिल्डरपुत्राचा माज दाखवणारा Video व्हायरल

Posted by - May 23, 2024 0
पुणे : कल्याणीनगरातील पोर्शे कार अपघातात, बिल्डरपुत्राने अपघातानंतर संतापजनक कृत्य (VIDEO Viral) केल्याचं समोर आलं आहे.यानंतर काही तासांत त्याला जामीन…
Pune Crime

Pune Crime : भरधाव वाहनाच्या धडकेत पोलिसाचा मृत्यू; पिंपरी चिंचवडमध्ये ‘हिट अँड रन’ची घटना

Posted by - April 16, 2024 0
पिंपरी चिंचवड शहरात (Pune Crime) अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. देहूरोड पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या सचिन नरोटे (वय 38, रा.…
Builder

बांधकाम परवानगीप्राप्त भूखंडास N.A ची गरज नाही; बिल्डरांना दिलासा

Posted by - May 25, 2023 0
कोल्हापूर : कोणत्याही प्रकारच्या जमिनीवर बांधकामासाठी महापालिका, नगरपालिका किंवा ग्रामपंचायत क्षेत्रात निवासी क्षेत्रात परवानगी दिल्यानंतर त्यासाठी पुन्हा अकृषक परवानगीची (Permission)…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *