डॉ. श्रीकांत केळकर यांचा सुश्रुत पुरस्काराने गौरव

485 0

पुणे – राष्ट्रीय नेत्रचिकित्सा संस्थेचे संचालक आणि ख्यातनाम नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. श्रीकांत केळकर यांना राष्ट्रीय पातळीवरचा सर्वोत्कृष्ट प्राध्यापकांसाठी देण्यात येणाऱ्या ‘सुश्रुत पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. देशातील नेत्रतज्ज्ञ प्राध्यापकांची संघटना असलेल्या ‘फोरम ऑफ ऑफ्थल प्रोफेसर ऑफ इंडिया’ यांच्यातर्फे छत्तीसगड येथे आयोजित विशेष परिषदेत हा सन्मान करण्यात आला.

डॉ.केळकर यांनी पुण्यातील केईएम रुग्णालयात १९७३ पासून नेत्ररोग विभागाचे काम केले. १९८३ ला ते विभागप्रमुख झाले. पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, तसेच गुजराथ विद्यापीठाच्या परीक्षेला परीक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. डॉ.बानू कोयाजी, डॉ.मस्कती (मुंबई) यांच्या मार्गदर्शनामुळे हे यश मिळू शकले अशा भावना डॉ.श्रीकांत केळकर यांनी व्यक्त केल्या.

Share This News

Related Post

दैनिक प्रभातच्या मुद्रणालयावर सहा ते सात जणांचा हल्ला, मुद्रणालयाच्या काचा फोडल्या

Posted by - May 25, 2022 0
पुणे- दैनिक प्रभातच्या धायरी येथील मुद्रणालयावर सहा ते सात अज्ञात इसमांनी मंगळवारी दुपारच्या सुमारास हल्ला केला. या हल्लेखोरांनी अनधिकृतपणे कार्यालयाच्या…

अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर ध्वजारोहण

Posted by - January 26, 2022 0
पुणे- भारताच्या त्र्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर…
Pune News

Pune News : शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Posted by - April 12, 2024 0
पुणे : पुण्यातून (Pune News) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आली आहे. पुण्याच्या नूमवि…

मुळा खा आणि आजारांना दूर ठेवा

Posted by - March 16, 2022 0
बहुगुणी असूनही मुळा हे एक दुर्लक्षित कंदमूळ आहे. मुळा चवीला तिखट असल्याने अनेक जण मुळ्याचा आहारात समावेश करणं टाळतात. मात्र…
Crime

मोठी बातमी : पुण्यातील कोयता गँगचा म्होरक्या सचिन माने पोलिसांच्या जाळ्यात; नऊ साथीदारांसह कोयते तलवारी जप्त

Posted by - March 14, 2023 0
पुणे : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून दहशत माजवणाऱ्या कोयता गँगचा प्रमुख सचिन माने याला स्वारगेट पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. सचिन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *