देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी द्यावी ; अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची मागणी

195 0

पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे .

देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय पातळीवर विजयी पताका नक्कीच फडकवतील असा विश्वास देखील ब्राह्मण महासंघाने व्यक्त केला. याविषयीचे पत्र अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांना पाठवण्यात आले आहे.

Share This News

Related Post

Sambhaji Raje

Sambhaji Raje : छत्रपती शाहू महाराजांना कोल्हापूर लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संभाजीराजेंनी वडिलांसाठी लिहिली ‘ही’ खास पोस्ट

Posted by - March 23, 2024 0
कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून छत्रपती शाहू महाराजांना (Sambhaji Raje) महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आघाडीच्या अनेक नेत्यांनी महाराजांची भेट…

#PUNE FIRE : शुक्रवारी राञभरात आगीच्या दोन घटना; टिळक रस्त्यावर कॉसमस बॅकमध्ये आणि डेक्कनला घरामधे आग

Posted by - February 18, 2023 0
पुणे : काल राञी ११•०६ वाजता अग्निशमन दल नियंत्रण कक्षात सदाशिव पेठ, टिळक रस्त्यावर कॉसमस बँकेत आग लागल्याची वर्दि मिळताच…

ऋतुजा लटकेंना उच्च न्यायालयाचा दिलासा : उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत राजीनामा मंजूर करा; मुंबई महापालिकेला आदेश

Posted by - October 13, 2022 0
मुंबई : अंधेरी पोट निवडणुकीतील ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. उद्या सकाळी…

गोव्यात उत्पल पर्रीकर यांचा पराभव ; भाजपाचे बाबुश मोन्सेरात विजयी

Posted by - March 10, 2022 0
नुकत्याच पार पडलेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज होत असून गोव्यातून धक्कादायक निकाल समोर आला आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री…

शिंदे गट आज पुन्हा गुवाहाटीत; कामाख्या देवीचा घेणार दर्शन

Posted by - November 26, 2022 0
आसाम: राज्यातील सत्तांतराच्या वेळी केंद्रस्थानी राहिलेल्या गुवाहाटीचं स्थान शिंदे गटासाठी काही वेगळंच आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला सत्तेच्या राजगादीवरुन खाली आणून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *