पुणे महानगरपालिकेच्या उपायुक्त लाचलुचपतच्या जाळ्यात

376 0

पुणे: पुणे शहरातून एक मोठी बातमी समोर आली असून  तब्बल १ कोटी रुपयांची अवैध अपसंपदा जमवल्याप्रकरणी पुणे महानगर पालीकेच्या उपायुक्तासह त्याच्या पत्नीवर कोथरुड पोलिस ठाण्यात लादलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित उपायुक्तांच्या घराची सकाळपासून झाडाझडती सुरू आहे. दरम्यान, मोठा अधिकारी गाळाला लागल्याने खळबळ उडाली आहे.

विजय भास्कर लांडे (वय ४९) हे आकाश चिन्ह विभागात वर्ग एक पदावर कार्यरत आहे. त्यांनी त्यांची पत्नी शुभेच्छा विजय लांडगे (वय ४३) यांच्या नावे तब्बल १ कोटी २ लाख ६० हजार रुपयांची अपसंपदा जमवल्याची तक्राार प्राप्त झाली होती. दरम्यान, लाचलुचपत विभागाने याची तपासणी केली असल्याने यात तथ्य असल्याचे आढळले. या प्रकरणी आज सकाळ पासून त्यांच्या घरावर धाड टाकण्यात आली असून अधीकारी तपास करत आहे. सर्व खात्री झाल्यावर लांडगे यांनी तब्बल ३१ टक्के अपसंपदा पत्नीच्या नावे जमा केल्याचे आढळले.

Share This News

Related Post

Breaking News – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देणारा पुणे पोलिसांच्या ताब्यात

Posted by - April 11, 2023 0
मागील काही दिवसांपासून राजकीय नेत्यांना धमकी देण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवसेना नेते संजय राऊत, पुण्यातील…

पुणे : आमचं चिन्ह उद्धव बाळासाहेब ठाकरे; पुण्यातील फलकाची राजकीय वर्तुळात चर्चा

Posted by - October 10, 2022 0
पुणे : निवडणूक आयोगाकडूनधनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलं आहे. धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आल्यानं ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. पुण्यात…

पुण्यात अतिरिक्त महसूल आयुक्त अनिल रामोड यांना अटक; घरात सापडली तब्बल ‘इतक्या’ कोटींची रक्कम

Posted by - June 9, 2023 0
पुणे : पुण्यातील महसूल विभागाच्या एका अतिउच्चपदस्थ अधिकाऱ्यावर सीबीआयचा छापा पडला आहे. सीबीआयचे डीआयजी सुधीर हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली ही मोठी…

पुणे महापालिका स्थायीच्या अध्यक्षपदी पुन्हा हेमंत रासने, चौथ्यांदा झाली निवड

Posted by - March 4, 2022 0
पुणे – पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक आज महापालिकेत पार पडली. १० विरूद्ध ६ असा रासने यांनी राष्ट्रवादीचे उमदेवार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *