भाऊसाहेब रंगारी भवनाची कीर्ती सातासमुद्रापार; ब्राझीलच्या शिष्टमंडळाची भेट*

302 0

पुणे: हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवनला आयुर्वेद संशोधनासाठी आलेल्या ब्राझीलच्या शिष्टमंडळाने नुकतीच भेट देऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि रंगारी भवनाचा क्रांतिकारी इतिहास जाणून घेतला.

ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सवप्रमुख पुनीत बालन यांनी या शिष्टमंडळाचे स्वागत केले. तसेच भारतीय स्वातंत्र्य लढ्यात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी दिलेले योगदान तसेच त्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून उभारलेली चळवळ यासंबंधीची माहिती या शिष्टमंडळाने यावेळी जाणून घेतली. यावेळी उत्सवप्रमुख पुनीत बालन यांनी गणेशोत्सवात राबविण्यात येत असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहितीही दिली.

Share This News

Related Post

नवनीत राणा व रवी रणा यांच्यावर गुन्हा दाखल करा ; काँग्रेसच्या संगिता तिवारी यांची मागणी

Posted by - April 24, 2022 0
राज्यात सध्या हनुमान चालीसावरून राजकारण तापले असताना मातोश्री समोर हनुमान चालीसा म्हणणारच असा आक्रमक पवित्रा घेणाऱ्या राणा दाम्पत्याला काल खार…

नदीमध्ये पोहोण्याचा मोह तरुणाच्या जीवावर बेतला, इंद्रायणी नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

Posted by - April 12, 2023 0
पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने नदीपात्रात पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाला जीव गमवावा लागला. ही घटना मावळ तालुक्यातील कामशेत गावाजवळ घडली. मंगळवारी…
Sandeep Khardekar

Sandeep Khardekar : मा.नरेंद्र मोदींच्या प्रगती पर्वाचा विजय -संदीप खर्डेकर

Posted by - December 3, 2023 0
पुणे : विश्वगुरू नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार च्या विकासपर्वाचा हा विजय आहे. सबका साथ, सबका विकास,सबका विश्वास आणि…

पुणे : महिला सक्षमीकरण जनजागृती रॅलीचे आयोजन

Posted by - September 22, 2022 0
पुणे : आधुनिक भारताचे जनक राजा राममोहन रॉय यांच्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतीक मंत्रालय, राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान यांच्या अर्थसहाय्यातून…

लाजिरवाणी घटना : संतापाच्या भरात मामाने 2 भाच्यांना विवस्त्र करून केली मारहाण; व्हिडिओ झाला व्हायरल, वाचा सविस्तर प्रकरण

Posted by - February 7, 2023 0
पुणे : पुण्यात एक अत्यंत लाजिरवाणी घटना घडली आहे. मामाच्या मुली बरोबर पळून जाऊन लग्न केल्याचा राग मनात धरून भाच्याच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *