पिंपरीत अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने लॉजवर नेऊन टेम्पोचालकाकडून अत्याचार(व्हिडिओ)

725 0

पिंपरी- एका अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने लॉजवर नेऊन तिच्यावर टँपो चालकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना पिंपरी चिंचवड शहरात उघडकीस आली आहे. संबंधित टेम्पो चालकाला चिखली पोलिसांनी अटक केली आहे.

युवराज साळुंखे असे आरोपी टेम्पो चालकाचे नाव आहे. या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिखली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी येथील मिलन लॉजमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी २४ मार्च रोजी युवराज साळुंखे याने पीडित अल्पवयीन मुलीला हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जातो असं सांगितल. मात्र, प्रत्यक्षात हॉटेलमध्ये न जाता युवराजने तिला मिलन लॉजमध्ये नेऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. या प्रकाराबद्दल कुणाकडे काही बोलल्यास, मी तुला बघुन घेईन….! अशी धमकी देखील त्याने पीडित मुलीला दिली.

Share This News

Related Post

ओळख पाहू …. या चित्रात काय दिसतंय ? त्यावरून समजेल तुमची पर्सनॅलिटी

Posted by - April 13, 2023 0
तुमचे व्यक्तिमत्व, तुमची पर्सनॅलिटी कशी आहे, तुमचा स्वभाव कसा आहे हे ओळखण्याची एक पद्धत आहे. त्याला ऑप्टिकल इल्यूजन म्हणजे भ्रमित…
Salman Khan

Salman Khan : सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचे छ. संभाजीनगर कनेक्शन आलं समोर

Posted by - June 11, 2024 0
छत्रपती संभाजीनगर : अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घरावर हल्ला प्रकरणाचे छत्रपती संभाजीनगर कनेक्शन समोर आलं आहे. शहरातील जालानगरचा रहिवासी…

Bollywood : कंगना राणावतच्या ‘Emergency’ या चित्रपटाचा First Look रिलीज ; चाहत्यांमध्ये जबरदस्त उत्सुकता

Posted by - July 15, 2022 0
Bollywood : कंगना म्हंटल की वाद आलाच. सतत वादग्रस्त वक्तव्यामुळं नेहमी चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना राणावत बॉलीवूडची ‘क्वीन’ म्हणुन ओळखली…

महत्वाची बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

Posted by - January 17, 2023 0
पुणे : महानगरपालिका निवडणुकांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकां संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत असून त्याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष…

नवाब मलिकांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका, ईडीच्या कारवाईविरोधातील याचिका फेटाळली

Posted by - April 22, 2022 0
नवी दिल्ली- महाविकास आघाडीचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने केलेली कारवाई…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *