दिलासादायक! खडकवासला धरणातील पाणीसाठा वाढला

283 0

पुणे: शहरात व धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत पडल्यामुळे खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये मिळून गेल्या 24 तासात 0.80 टीएमसी पाणीसाठा वाढला आहे.

एकूण पाणीसाठा आता 8.70 टीएमसी इतका झाला आहे. दरम्यान, या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी पडत आहेत.

त्यामुळे दिवसेंदिवस या धरणांतील पाण्याची पातळी वाढू लागली आहे.
आज सायंकाळपर्यंत एकूण पाणीसाठा पावणेआठ

टीएमसीपर्यंत जाण्याची शक्यता जलसंपदा विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
प्रकल्पातील एकूण पाणीसाठा काल सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५.४५ टीएमसी इतका होता. त्यात गेल्या २४ तासांत आणखी ०.९१ टीएमसीची भर पडून तो आता ०.६७ टीएमसी इतका झाला आहे.

खडकवासला प्रकल्पात खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर ही चार धरणे येतात. या सर्व धरणांची मिळून एकूण पाणी साठवण क्षमता ही २९.१५ टीएमसी इतकी आहे. वरसगाव साठवण क्षमता १२.८२ टीएमसी, पानशेत धरणाची एकूण साठवण क्षमता १०.६५ टीएमसी, टेमघर धरणाची पाणी साठवण क्षमता ३.७१ टीएमसी आणि खडकवासला धरणाची पाणी साठवण क्षमता ४.६५ टीएमसी इतकी आहे.

प्रकल्पातील एकूण पाणीसाठा हा २ जुलै २०२२ ला २.५१ टीएमसी इतका कमी झाला होता. मात्र ३ जुलैपासून या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु झाल्याने, दिवसेंदिवस पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे.

धरणनिहाय पाणीसाठा (टीएमसीमध्ये)

– खडकवासला — १७

– पानशेत — १२

– वरसगाव — ७४

– टेमघर — ०.२८

– एकूण — ७४

Share This News

Related Post

नागपूरच्या वज्रमूठ सभेत अजित पवार भाषण करणार नाहीत; समोर आलं ‘हे’ मोठं कारण

Posted by - April 16, 2023 0
नागपूर: महाविकास आघाडीची आज दुसरी वज्रमूठ सभा नागपूर येथे होणार आहे. या वज्रमूठ सभेची मविआकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.…
pune police

Pune Police : मृत्यूनंतरही देशसेवा! ‘त्या’ पोलिस कर्मचार्‍याच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी अवयवदानाचा घेतला निर्णय

Posted by - August 15, 2023 0
पुणे : मरावे परी किर्ती रुपे उरावे, हे वाक्य पुण्यातील एका (Pune Police) पोलिसानं सिद्ध केलं आहे. अपघात (Pune Police)…

राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊसाचा हवामान खात्याचा अंदाज

Posted by - July 23, 2022 0
जुलै महिन्यात पावसाने संपूर्ण राज्यात जोरदार हजेरी लावली काहीशी उघडीप दिल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होणार असल्याचा…
Ajit Pawar And Sharad Pawar

Ajit Pawar : राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराचा यु- टर्न; काल शरद पवारांना पाठिंबा आणि आज अजित पवारांच्या भेटीला

Posted by - July 4, 2023 0
मुंबई : अजित पवारांनी (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसशी बंडखोरी करत शिंदे सरकारमध्ये सहभागी होत थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित…

पुणे महापालिकेकडून आगामी गणेशोत्सवात 150 फिरत्या विसर्जन हौदांची सुविधा

Posted by - August 16, 2022 0
पुणे : आगामी गणेशोत्सवासाठीचं नियोजन पुणे महापालिकेकडून सुरू झालं आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत १५० फिरते हौद उभारण्याचा निर्णय महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *