मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन

252 0

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान आज ते पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे दर्शन घेणार आहेत. त्यासह आज त्यांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ गणपतीची आरती करण्यात आली.

Share This News

Related Post

जेवण बनवताय ? जरा सावधान ! नाहीतर या बाईसारखी तुमची अवस्था होईल, पाहा व्हिडिओ

Posted by - May 16, 2022 0
स्वयंपाकघरात स्वयंपाक करणे सोपे नसते. एखादा पदार्थ मोठ्या कष्टाने केल्यानंतर खाणाऱ्याला तो आवडतो की नाही याची सुद्धा चिंता बनवणाऱ्याला असते.…

#PUNE : मतदारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता निर्भयतेने मतदान करावे – श्रीकांत देशपांडे

Posted by - February 24, 2023 0
पुणे : लोकशाही प्रक्रीयेत योग्य उमेदवार निवडण्यासाठी मतदान करणे महत्वाचे असून मतदारांनी 26 फेब्रुवारी रोजी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता…

येरवडा कारागृहातल्या कैद्यांनी गणेश उत्सवानिमित्त साकारल्या गणपती मुर्ती ; पाहा…

Posted by - August 27, 2022 0
पुणे : येरवडा कारागृहातल्या कैद्यांनी गणेश उत्सवानिमित्त या गणपती मुर्ती साकारल्या आहेत. जेल शोरूम विक्री केंद्र या ठिकाणी सामान्य नागरिकांना…

सलमान खान आणि कटरिना कैफचा ‘टायगर 3’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, पाहा टिझर

Posted by - March 4, 2022 0
मुंबई – बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कटरिना कैफ यांचा ‘टायगर 3’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. याबाबत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *