नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात वाहतुकीत बदल; ‘या’ रस्त्यावरील वाहतूक राहणार बंद

129 0

नववर्ष साजरे करण्यासाठी होणारी गर्दी विचारात घेऊन लष्कर भागात शनिवारी वाहतूक बदल करण्यात येणार आहेत. तसेच शिवाजी रस्त्यावरील श्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई मंदिर परिसरात वाहतूक बदल करण्यात येणार आहेत.

पुण्यात यंदा निर्बंधमुक्त वातावरणात नवीन वर्षाचे स्वागत केले जाणार आहे. पुण्यात या दिवशी पहाटे ५ वाजेपर्यंत हॉटेल तसेच रेस्टोरेंट सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

पुण्यातील तरुण हे फर्ग्युसन रस्ता, कॅम्प परिसर, कोरेगाव पार्क या ठिकाणी जमत सेलीब्रेशन करत असतात. त्यामुळे या दिवशी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

Share This News

Related Post

#BOLLYWOOD : बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं निधन

Posted by - March 9, 2023 0
मुंबई : बॉलीवूडचे प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेते सतीश कौशिक यांचं आज सकाळी निधन झालं आहे. सतीश कौशिक यांनी वयाच्या 67…
chandrayan 3

चांद्रयान-3 तयारी झाली ! काय आहेत वैशिष्ट्ये?

Posted by - May 23, 2023 0
मुंबई : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात् इस्रो (ISRO) भारताच्या महत्त्वाकांक्षी चांद्र मोहिमेसाठी सज्ज झाली आहे. चांद्रयान-3 (Chandrayaan-3) च्या प्रक्षेपणाची…

कर्नाटकात महाराष्ट्राच्या बसवर पुन्हा दगडफेक; परिसरातील वातावरण तापले

Posted by - December 22, 2022 0
कर्नाटक : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावादात सीमा भागातील मराठी भाषकांवर कन्नडगांकडून वारंवार हल्ले केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी…

“शिवसेना नक्की कुणाची ? हे ठरवण्याचा अधिकार फक्त निवडणूक आयोगाचा” शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांच्या युक्तीवादातील महत्त्वाचे मुद्दे

Posted by - September 27, 2022 0
नवी दिल्ली : राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेना नक्की कुणाची , धनुष्यबाण कोणाचा हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला. शिंदे गटाने शिवसेनेवर…

मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जाणार? सुषमा अंधारे यांनी स्पष्टच सांगितलं

Posted by - October 22, 2022 0
उध्दव ठाकरे यांचे अतिशय जवळचे मानले जाणारे मिलिंद नार्वेकर बऱ्याच दिवसापासून ठाकरे गटात जाणार असल्याची चर्चा आहे. भाजपचे नेते व…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *