Chandrakant More

Chandrakant More : शेतकरी संघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत मोरे यांचे महाराष्ट्र राज्यातील नागरिक बांधवाना जाहीर आवाहन

474 0

पुणे : महाराष्ट्र राज्यातील सर्व नागरिक बांधवांना नागरिक शेतकरी संघाचे वतीने संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत मोरे (Chandrakant More) जाहीर आवाहन करतआहेत कि, आपल्या सदनिका (फ्लॅट) भाड्याने जर अफ्रिकन, नायझिरीयन व्यक्ती ना दिले असतील तर त्या फ्लॅटचा ते रहाण्याकरता वापर करीत आहेत, की चुकीचा व्यावसाय त्या फ्लॅट मध्ये करत आहे याची खात्री करून घ्यावी. आपण जर त्यांची कागद पत्र तपासून पाहून भाडे करार करून दिला असेल व पोलीस ठाण्यात माहिती कळवली असेल तरी आपण आपली खात्री करून घ्यावी की आपण ज्याच्या बरोबर भाडे करार केला आहे, तेच त्या फ्लॅट मध्ये राहतात का व त्यांच्या बरोबर चुकीच्या पद्धतीने व्हीसा सपुण व काही महिलांना कामाचे आमिष दाखवून भारतात आणून चुकीची कामे म्हणजे, अमली पदार्थांची विक्री, देह विक्री (सेक्स रँकेट) आशा प्रकारे काही चुकीची कामे आपल्या फ्लॅट वर सुरू नाहीत ना याची चौकशी घर मालकांनी स्वतः करावी.

शहरासह उपनगर आणि लगतच्या गावामध्ये आफ्रिकन आणि नायजेरियनांना फ्लॅट भाड्याने देताना त्यांची सर्व माहिती घेऊन पोलीस स्टेशनला देणे गरजेचे आहे. पैशाच्या हव्यासापोटी फ्लॅट भाड्याने दिला जातो, मात्र त्यांच्याकडून गैरवापर होत असल्याचे वारंवार उघडकीस येत आहे. फ्लॅट ज्यांना भाड्याने दिला आहे, तेच लोक राहतात की, त्यांच्याऐवजी इतर कोणी राहतात याची तपासणीसुद्धा वारंवार करून घ्या. व्हिसा संपला तरी ही मंडळी छुप्या मार्गाने राहत आहेत. महिला-मुलींना नोकरीच्या आमिषाने अमली पदार्थ, देहविक्री (सेक्स रँकेट) अशी चुकीची कामे करून घेण्याची दाट शक्यता आहे. घरमालकांनी स्वतः परदेशींची चौकशी करण्याची गरज आहे. राज्यामध्ये आलेल्या आफ्रिकन आणि नायझेरियनांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असे निवेदन गृहमंत्र्यांना देणार असल्याचे नागरिक शेतकरी संघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत मोरे यांनी सांगितले.

आपण जर आपल्या फ्लॅट मध्ये काय सुरू आहे, याची चौकशी केली नाही आणि जर आपल्या फ्लॅट मध्ये राहाणाऱ्या अफ्रीकन, नायझिरीयन यांच्यावर कारवाई झाली तर त्यांच्या बरोबर घर मालकावर ही कारवाई होऊ शकते व आपले फ्लॅट पण न्यायालयाच्या आदेशानुसार सील होऊ शकतात तर सर्व नागरिक बांधवांना विनंती आहे, आपण वेळीच जागे व्हा व आपल्या वर गुन्हे दाखल होणार नाही याची काळजी घ्यावी. ही विनंती नागरिक शेतकरी संघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत मोरे यांनी महाराष्ट्र राज्यातील सर्व नागरिक बांधवांना केली आहे.

Share This News

Related Post

सुभाष जगताप यांच्यावरील गुन्ह्याचा जिल्हा मातंग समाजातर्फे निषेध, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

Posted by - June 6, 2022 0
पुणे- पुणे महापालिकेचे माजी सभागृह नेते, माजी नगरसेवक सुभाष जगताप यांच्यावरील दाखल झालेल्या गुन्ह्याचा निषेध करण्यासाठी जिल्हा मातंग समाजातर्फे निषेध…

भजन सम्राट अनुप जलोटा आणि युवा गायक जावेद अली यांना शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा 14 वा स्व. राम कदम कलागौरव पुरस्कार

Posted by - November 8, 2022 0
पुणे : रौप्य महोत्सव साजरा करीत असलेल्या शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे सांगीतिक क्षेत्रातील प्रसिद्ध कलाकारास स्व. राम कदम कलागौरव…
Lahuji Shakti Sena

Lahuji Shakti Sena : लहुजी शक्ती सेनेच्या प्रदेश अध्यक्षपदी मा. कैलास खंदारे यांची नियुक्ती

Posted by - June 24, 2023 0
पुणे : लहुजी शक्ती सेना, महाराष्ट्र राज्य ‘राज्यस्तरिय विशेष बैठकीचे’ आयोजन लहुजी शक्ति सेना (Lahuji Shakti Sena) संस्थापक अध्यक्ष मा.…
Hoarding Collapsed

Hoarding Collapsed : घाटकोपरनंतर आता पुणे-सोलापूर महामार्गावर होर्डिंग कोसळले

Posted by - May 18, 2024 0
पुणे : मुंबईतील घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून (Hoarding Collapsed) मोठी दुर्घटना घडली. ही घटना ताजी असताना आता पुणे-सोलापूर महामार्गावर गुलमोहर…
Pravin Tarde

Pravin Tarde : यंदाचा ‘फकिरा पुरस्कार’ उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रवीण तरडे यांना प्रदान

Posted by - August 28, 2023 0
पुणे : आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे तेल वात समिती व पुणे शहर जिल्हा मातंग समाज यांच्यावतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *