अटीशर्थींचा भंग केल्यानं रघुनाथ कुचिक यांचा जामीन रद्द करा; चित्रा वाघ उद्या पुण्याच्या शिवाजीनगर पोलिसांत नोंदवणार जबाब

340 0

शिवसेना नेते रघुनाथ कुचिकप्रकरणी भाजपा नेत्या चित्रा वाघ उद्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनला जाणार आहेत. कुचिक प्रकरणात

चित्रा वाघ यांचा उद्या जबाब नोंदवला जाणार आहे.
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात रघुनाथ कुचिक यांचा जामीन रद्द करण्याची मागणी वाघ यांनी केली होती. याचप्रकरणी त्या उद्या सकाळी 11 वाजता जबाब नोंदविणार आहेत. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी रघुनाथ कुचिक यांचा बलात्कारी तसेच एकेरी उल्लेख केला आहे. त्या म्हणाल्यात, ‘रघुनाथ कुचिक जामिनावर बाहेर असून जामिनाच्या अटीशर्तींचा त्याने भंग केल्याने चौकशी होत आहे. रघुनाथ कुचिकचा जामीन रद्द व्हावा, ही मागणी’. लैंगिक शोषणप्रकरणी एका तरुणीने रघुनाथ कुचिक यांची तक्रार केली होती, त्यानुसार गुन्हा दाखल झाला होता. तर सध्या कुचिक जामिनावर आहेत. मात्र त्यांचा जामीन रद्द करण्याची मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.

Share This News

Related Post

Lalit Patil

Lalit Patil : पुणे पोलिसांची मोठी कारवाई ! ललित पाटील प्रकरणी ‘त्या’ दोन महिलांना अटक

Posted by - October 19, 2023 0
पुणे : ललित पाटील (Lalit Patil) प्रकरणी पुणे पोलिसांनी नुकतीच एक मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी दोन महिलांना अटक…

पंढरपूर यात्रेस जाणाऱ्या वाहनांना पथकरातून सूट मिळण्यासाठी पासची सुविधा

Posted by - July 8, 2022 0
पुणे: पंढरपूर यात्रेला जाणाऱ्या पालख्या, भाविक आणि वारकऱ्यांच्या वाहनाला पथकरातून सूट मिळण्यासाठी परिवहन विभागाकडून स्टिकर्स किंवा पास घेणे आवश्यक असून…

जगातील सर्वात उंचावरच्या युद्धभूमीवर दगडूशेठ गणपतीची प्रतिकात्मक मूर्ती होणार विराजमान

Posted by - April 18, 2022 0
पुणे- सियाचीन ही जगातील सर्वात उंचावरची युद्धभूमी आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भारतीय सैनिक त्याठिकाणी देशाच्या सीमेचे रक्षण करत असतात. आता…
Eknath Shinde

Eknath Shinde : शिवसेनेचा वर अन् ठाकरे गटाची वधू; ठाण्यातील ‘त्या’ विवाहाची सर्वत्र चर्चा

Posted by - December 22, 2023 0
ठाणे : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर पक्षामध्ये मोठी फूट पडली. यावेळी पक्षाचे दोन गट झाले. एक…

#Social Media Influencer : तुम्ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहात का ? केंद्र सरकारने जाहीर केलेली ही नियमावली वाचा; अन्यथा होऊ शकतो 50 लाखाचा दंड

Posted by - January 23, 2023 0
सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक इन्फ्लुएन्सर तयार होत आहेत. वेगवेगळे प्रोडक्ट्स विषयी माहिती देताना मात्र आता या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *