पुण्याच्या माजी महापौर वत्सला आंदेकर यांचे निधन

589 0

पुण्याच्या माजी महापौर आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या वत्सला आंदेकर यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं त्या 69 वर्षाच्या होत्या.
मागील एक वर्षापासून त्या आजाराने त्रस्त होत्या आज सकाळी नऊ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली

आंदेकर कुटुंब राजकारणात आलं तेव्हापासून 1-2 नगरसेवक नेहमी महापालिकेत पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातून निवडून येतात.

सुरेश कलमाडी यांचं पुणे शहर काँग्रेस व पुणे महानगरपालिकेवर वर्चस्व होतं त्यावेळी त्यांनी वत्सला आंदेकर यांची सन 1998-99 मध्ये पुणे शहराच्या महापौरपदी निवड केली होती

आज सायंकाळी सहा वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत

Share This News

Related Post

महापारेषणच्या उपकेंद्रात बिघाड ; भोसरी, आकुर्डीमधील ६० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद

Posted by - March 23, 2022 0
पुणे- महापारेषण कंपनीच्या भोसरी येथील अतिउच्चदाब २२० केव्ही उपकेंद्रातील १०० एमव्हीए क्षमतेच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये आज, बुधवारी (दि. २३) सकाळी ६…

पुणेकरांच्या आजच्या त्रासाला भाजपचं जबाबदार; राष्ट्रवादीचा आरोप

Posted by - September 11, 2022 0
पुणे:पुण्यात ढगफुटीसदृश पाऊस; अग्निशामक दलाकडे आठ ठिकाणी पाणी साठल्याच्या तर पाच ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्याची नोंद झाली आहे पुणे शहरात…

मोठी बातमी ! यूक्रेनविरोधात रशियाने पुकारले युद्ध, युक्रेनवर मिसाईलने हल्ला

Posted by - February 24, 2022 0
मास्को – रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धाची ठिणगी उडाली असून यूक्रेनविरोधात रशियाने युद्धाची घोषणा केली आहे. रशियाने युक्रेनवर मिसाईलने हल्ला चढवला…

उन्हाळी कांद्याची आवक वाढल्याने दर कोसळले

Posted by - March 18, 2022 0
राज्यातील अनेक भागांत उन्हाळी कांदा आता अंतिम टप्प्यात आहे. पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याची लागवड केली जाते. यामध्ये नाशि,…

पुरामुळे निफाड सिन्नर रस्ता वाहतुकीसाठी बंद! नदीचा पुल पाण्याखाली

Posted by - July 14, 2022 0
नाशिक: नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. निफाड तालुक्यातील नांदुर मधमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *