Bhide Wada Smarak

Bhide Wada Smarak : अखेर ! ‘भिडेवाडा स्मारका’चा प्रश्न सुटला; सुप्रीम कोर्टातील खटला पुणे महापालिकेनं जिंकला

417 0

पुणे : महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्यानं मुलींची पहिली शाळा पुण्यातील ज्या वाड्यात सुरु केली. त्या भिडेवाड्याच्या (Bhide Wada Smarak) राष्ट्रीय स्मारकासाठीचा न्यायालयीनं प्रक्रियेत अडकलेला प्रश्न अखेर निकाली निघाला आहे. भिडेवाड्या संदर्भातील सुप्रीम कोर्टातील खटला पुणे महापालिका आणि सरकारने जिंकला आहे. त्यामुळं आता लवकरच इथं या शाळेचं स्मारकात रुपांतर करण्याचं काम तातडीने काम सुरू करण्यात येणार आहे. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून ही माहिती देण्यात आली आहे.

Share This News

Related Post

“उडत्या बसेस ,पर्वतीचा रोप वे ; निवडणुका आल्या की पतंगबाजी यांना सुचते अशी ” ; आनंद दवेंची नितीन गडकरींवर खरपूस टीका

Posted by - September 3, 2022 0
पुणे : ” यातील काहीही होणार नाही. या केवळ घोषणाच राहणार , बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात, असे म्हणत केवळ…

पुणे : महापौर हा शब्द कसा आला माहित आहे का ? आजही फक्त महाराष्ट्रात ‘मेअर’ ऐवजी वापरला जातो ‘महापौर’ हा शब्द ! असा आहे रंजक इतिहास…

Posted by - January 19, 2023 0
तुम्ही कधी हा विचार केलाय का ? की संपूर्ण भारतामध्ये ‘मेयर’ हा शब्द वापरला जात असताना आपल्या महाराष्ट्रामध्येच ‘महापौर’ हा…

साखर उद्योगातील योग्य नियोजन गरजेचे – नितीन गडकरी (व्हिडीओ)

Posted by - June 4, 2022 0
पुणे- साखर उद्योग हा महाराष्ट्राचा मुख्य उद्योग आहे. या उद्योगातील क्षमता लक्षात घेऊन पुढील नियोजन करणे गरजेचे आहे. इथेनॉलचे महत्व…

जुन्नर तालुक्यात एकाच दिवशी बिबट्याचा चार जणांवर हल्ला

Posted by - May 11, 2022 0
जुन्नर- जुन्नर तालुक्यात मंगळवारी एकाच दिवशी चार वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात 2 महिला आणि…

विषयांची मर्यादा ओळखून आणि वेळेचे भान ठेवून होणारा संवाद हा अतिशय प्रभावी असतो – डॉ. नीलम गोऱ्हे

Posted by - September 16, 2022 0
पुणे: संवाद हे एक लोकांना जोडण्याचे साधन आहे. आपल्याला दिलेले विषय आणि वेळ ओळखून समोरच्याना हवे असलेल्या मुद्द्यांवर बोलणे म्हणजे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *