Pankaja Munde

Pankaja Munde : बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी पुण्यात घेतली मुरलीधर मोहोळ यांची भेट

368 0

पुणे : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना बीडमधून लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे तर पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आज पंकजा मुंडे यांनी पुण्यात मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली आणि त्यांना लोकसभेसाठी शुभेच्छादेखील दिल्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशी विविध विषयांवर संवाद साधला. त्या काय म्हणाल्या चला पाहुयात…

आलेल्या सर्व माध्यमांना माझा नमस्कार मी लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने लोकसभेची उमेदवार म्हणून बीड जिल्ह्याकडे जात आहे बीड जिल्ह्यामध्ये जात असताना रस्त्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक मतदारसंघात म्हणजे पुणे तिथे काय होणे कारण पुणे हे पुण्यनगरी ही आपली संस्कृतीक राजधानी शैक्षणिक राजधानी महाराष्ट्राची आहे आणि या पुण्याचा उमेदवार माझ्या युवा मोर्चातील माझे सहकारी मुंडे साहेबांच्या अत्यंत जवळचे मुरली मोहोळ आहेत म्हणून मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी खास आलेली आहे

यानंतर मी नगरमध्ये जाणार आहे रस्त्यामध्ये जागोजागी मुंडे साहेबांवर प्रेम करणारे माझ्यावर प्रेम करणारे लोक थांबलेले आहेत त्यांचे सत्कार त्यांच्या शुभेच्छा त्यांचे आशीर्वाद स्वीकारत स्वीकारत मी पुढे जाणार आहे. आज माझ्या दिवसाची सुरुवात आमच्या माधुरी त्यांनी मला ओवाळलं कारण त्या मोठ्या भगिनी आहेत त्यांनी मला ओवाळून सुरुवात केली आहे त्याच नात्यांनी मुरलींची मी मोठी बहीण असल्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेली आहे मी मनापासून त्यांना शुभेच्छा देते ईश्वर करून त्यांना मोठा विजय प्राप्त हो आणि या पुण्याचा सेवेसाठी एक हक्काचा खासदार म्हणून त्यांनी दिल्लीमध्ये जावो त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देते.

बीड लोकसभाबाबत काय बोलल्या?
बीड जिल्हा मी आत्तापर्यंत वेगवेगळ्या समाजाचे खासदार निवडून दिलेले आहेत अगदी माहीत नाही मधले खासदार निवडून दिले तरी बीड जिल्हा बीड जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने मतदान करत असतो 22 वर्ष मी राजकारणात काम करत आहे. मी बीड जिल्ह्याची पालक मंत्री म्हणून काम केलेला आहे आणि त्या नात्याने प्रत्येक गावाशी प्रत्येक जाती धर्म समाजाची माझा समन्वय आणि संबंध आलेला आहे माझ्या विषयी कोणाच्याही मनात कुठलीही कटुता नाही कुणाला कटुता वाटेल असं कधीही मी माझ्या राजकीय जीवनात वागलेली नाही

जातीपातीचे राजकारण
सर्वसमावेशक असं माझं धोरण राहिल्यामुळे निवडणूक असेल तर मी समोरच्या उमेदवाराला समोरच्या पक्षाचा उमेदवार म्हणूनच पाहते मी त्याला कोणत्या जातीचा उमेदवार म्हणून कधी पाहत नाही आणि तेही नाही पाहणार अशी अपेक्षा ठेवते. या परिणामांची नक्कीच जे काही चर्चा आहे ती कोर कमिटीतून आणि सर्व नेते करतील आणि ते प्रयत्न करतील शेवटपर्यंत याच्यामध्ये काय करता येईल आता सध्या मी उमेदवार असल्यामुळे संपूर्णतः माझ्या उमेदवारीकडे माझं लक्ष आहे.

चंद्रकात पाटील
चंद्रकांत पाटील म्हणाले की तुमचे मोठे बंधू आहेत पंकजा मुंडे पाहून घेतील जाणकारांचं आणि जानकर साहेब म्हणतात माझी बहीण हुशार झाली आता मला तिला कळत मला कुठे थांबायचं कुठं नाही थांबायचं. मी सध्या लोकसभेच्या उमेदवारी कडे पूर्णतः लक्ष दिलय राज्याच्या जबाबदाऱ्या राज्याच्या नेत्यांच्या खांद्यावर आहेत ते त्याला व्यवस्थितपणे हातातील अशी माझी अपेक्षा आहे या पक्षाचे जास्तीत जास्त ताकद वाढावी यासाठी सगळेजण योगदान देतील

ऑन लोकसभा
ही निवडणूक येणार माझ्यासाठी नवीन नाही 2004 पासून मी काम करते आणि माझा वाटतं ही पाचवी लोकसभा निवडणूक आहे मला आठवतं 17 वर्षाचे मी पहिल्यांदा होते जेव्हा मी लोकसभेच्या प्रचारासाठी तेव्हाच्या खासदार रजनीत्यांबरोबर प्रचार केला होता. त्याच्यामुळे खासदारकीमध्ये मला निवडून येण्यासाठी ते विरोधात उमेदवार देतील अशी अपेक्षा करणं ते लोकशाहीमध्ये गंमत वाटण्यासारखा आहे. मला किंवा कोणत्या उमेदवाराला आता मुरली मोरांच्या विरोधात उमेदवार कशासाठी दिला जाईल त्यांना निवडून आणण्यासाठी थोडीच देता येईल ते त्यांच्या पक्षाचे ताकद्वारे उमेदवार देतील त्यांच्या पक्षात नसतील तर घेतील त्यामुळे त्यांनी जे करताय त्याच्याकडे कुठल्याही प्रकारे चुकीचा कटाक्ष टाकण्याची मला आवश्यकता नाही

पक्ष आदेश
मी सांगितलं की , मला पक्षानी सांगितलं तर मी जाईन मी लोकसभेच्या प्रचारामध्ये संपूर्णतः स्वतःला आता मला लक्ष द्यायचं आहे मी लोकसभेची उमेदवार आहे मागच्या तीनही निवडणुकात मी राज्यभर प्रचार केलेला आहे राज्य बाहेरही केलेला आहे आता पक्ष मला काय सांगेल त्याच्या नंतर मी ठरवते.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

MS Dhoni : रोहित पाठोपाठ धोनीचाही झाला गेम; चेन्नईला मिळाला नवा वारसदार

Nargis Antulay : राज्याचे माजी मुख्यमंत्री ए.आर.अंतुले यांच्या पत्नी नर्गिस अंतुले यांचे निधन

Election Knowledge : निवडणुकीवेळी जप्त केलेले पैसे आणि दारूचं निवडणूक आयोग काय करतं?

Vasant More : वसंत मोरेंचं ठरलं ! पुणे लोकसभेत ‘एकला चलो रे’ चा नारा?

Sonam Wangchuck : सोनम वांगचुक यांचं पुन्हा एकदा आमरण उपोषण

Gold Rate : सोनं ‘इतक्या’ रुपयांनी महागलं

Amravati Loksabha : अमरावती भाजप लढणार, फडणवीसांनी केले स्पष्ट

Sushma Andhare : सुळेंनी माहेरी लूडबूड करू नये म्हणणाऱ्या चाकणकरांना अंधारेंनी दिले सडेतोड उत्तर; म्हणाल्या…

Accident News : होळीसाठी गावी निघालेल्या परप्रांतीय मजुरांचा दुर्दैवी मृत्यू

Crime News : 6 वर्षांच्या चिमुकलीसह बापाने स्वतःलादेखील संपवलं

Parvatasana : पर्वतासन म्हणजे काय ? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, सहा महिलांची सुटका

Posted by - April 13, 2022 0
पुणे – मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असलेल्या ‘ओरा स्पा’ सेंटरवर पोलिसांच्या सुरक्षा विभागाने कारवाई केली. या कारवाईत स्पा…
Movie

अभिनेत्याचा संघर्ष सांगणाऱ्या ‘Cue Kya Tha’ ची Toronto आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड

Posted by - September 9, 2023 0
पुणे : जागतिक चित्रपट सृष्टीचे ज्या महोत्सवाकडे डोळे लागलेले असतात त्या IFFSA Toronto आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ‘Cue Kya Tha’ या…
Pune Fire

Pune Fire : पुण्यातील खराडी येथील लार्गो पिझ्झा हॉटेलला लागली आग

Posted by - May 18, 2024 0
पुणे : आज पहाटेच्या सुमारास खराडी येथील लार्गो पिझ्झा हॉटेलमध्ये आग (Pune Fire) लागल्याची वर्दी नियंत्रण कक्षात मिळताच येरवडा अग्निशमन…

हिंदी भाषेच्या वादावरून संजय राऊत यांचे अमित शहांना आवाहन, ‘एक देश, एक भाषा’ करा’

Posted by - May 14, 2022 0
मुंबई- तामिळनाडूचे उच्च शिक्षण मंत्री डॉ. पोनमुडी यांनी हिंदीबाबत वादग्रस्त विधान केले आहे. त्या वादात आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *