पॅराग्लायडींग हॉट बलून उड्डाणांना बंदी ; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय

263 0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 6 मार्च रोजी पुणे शहरात दौरा होणार आहे. त्या अनुषंगाने व्हीव्हीआयपी यांच्या दौऱ्यानिमित्त सुरक्षिततेसाठी पुणे शहर व जिल्ह्यात पॅराग्लायडींग, हॉट बलून इत्यादी उड्डाणांना निर्बंध घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

पंतप्रधान यांच्या दौऱ्यानिमित्त व्हीव्हीआयपी यांच्या सुरक्षिततेसाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी ५ मार्च रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते ६ मार्चच्या मध्यरात्री १२ वा. पर्यंत पुणे शहर व जिल्ह्यात पॅराग्लायडींग, हॉट बलून अशा प्रकारची अवकाश उड्डाणे करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

आदेशाचे उल्लघंन केल्यास भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ नुसार दंडनियम कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

Share This News

Related Post

Suresh Kute

Suresh Kute : आयकर विभागाच्या कारवाईमुळे कुटे कुटुंबाचा भाजपमध्ये प्रवेश

Posted by - November 11, 2023 0
नागपूर : काही दिवसांपूर्वी आयकर विभागाच्या कारवाईमुळे चर्चेत आलेले आणि बीडमधील तिरुमला उद्योग समूहाचे (Suresh Kute) प्रमुख सुरेश कुटे आणि…

आम आदमी पार्टीचा दणका : आपच्या टीकेनंतर कर्वे पुतळा येथील चंद्रकांत पाटील यांचा फ्लेक्स रातोरात भाजपने हटवला

Posted by - October 3, 2022 0
पुणे : भारतीय जनता पार्टी ही आमदार चंद्रकांत पाटील यांना भारतरत्न महर्षी कर्वे यांच्यापेक्षा मोठे समजते का ? आमदार चंद्रकांत…

पुणे : घरगुती सिलेंडरच्या वायु गळतीने घरामधे आग ; महिला जखमी

Posted by - September 27, 2022 0
पुणे : आज पहाटे ०३•०५ वाजता (दिनांक २७•०९•२०२२) नरहे गाव, भैरवनाथ मंदिराजवळ, सोनाई निवास येथे चार मजली इमारत असलेल्या ठिकाणी…
Bachchu Kadu

Bachchu Kadu : महायुतीच्या अडचणीत वाढ; बच्चू कडू भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात उमेदवार देणार

Posted by - March 24, 2024 0
अमरावती : राज्याचे राजकीय वातावरण (Bachchu Kadu) चांगलेच तापताना दिसत आहे. यामध्ये काही जागांवरुन महायुतीमध्ये मतभेद आहे. एकीकडे बारातमतीमध्ये शिवतारेंनी…

अंधेरी पूर्व पोटनिवडणूक आम्ही जिंकूच ! – चंद्रशेखर बावनकुळे

Posted by - October 14, 2022 0
मुंबई : अंधेरी पूर्व पोट निवडणुकीत शिंदे गट आणि ठाकरे गट पहिल्यांदाच भिडणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक आता दोन्हीही गटांसाठी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *