Asim Sarode

Asim Sarode : एकाच अपघाताच्या घटनेसाठी दोन वेगवेगळे FIR का? ॲड. असीम सरोदे यांचा सवाल

334 0

पुणे : पुण्यातील पोर्शे कारने केलेल्या अपघात प्रकरणात आज ॲड असीम सरोदे (Asim Sarode) आणि ॲड श्रीया आवले यांनी समस्त पूणेकरांतर्फे सजग नागरिक सारंग यादवाडकर यांच्या नावाने हस्तक्षेप अर्ज न्यायालयात दाखल केला आहे. युक्तिवादादरम्यान ॲड. असीम सरोदे म्हणाले की एकाच अपघाताच्या घटनेसाठी दोन वेगवेगळे FIR दाखल करणे ही पोलिसांनी मुद्दाम केलेली चूक आहे.

जर पब चालकाने अल्पवयीन मुलाला दारू पिण्याची परवानगी दिली नसती तर त्याने बेधुंद पद्धतीनं कार चालवून दोघांचा जीव घेणारा अपघात केला नसता. अपघाताच्या या प्रकरणात मुद्दाम तकलादू स्वरूपाची कलमं लावून गुन्हा नोंदविण्यात आला आहे असे सांगून सरोदे म्हणाले की दोघांचा मृत्यू झालेल्या या अपघातात भादवि कलम 304 अ आणि 204 का नोंदविण्यात आला नाही? पोलिसांनी नोंदविलेला FIR कायद्यासमोर समोर समान असतात या तत्वाला पायदळी तुडवणारा आहे. श्रीमंत व्यक्तीच्या मुलाला वेगळा न्याय देण्याची प्रक्रिया पोलीस दबावाखाली वागत आहेत असे दाखवणारी आहे असे ॲड. सरोदे म्हणाले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Heat Stroke : धक्कादायक ! उष्माघाताने परळीमध्ये भाजी विक्रेत्याचा दुर्दैवी मृत्यू

Pune News : अचानक पुणे पोलीस आयुक्तालयात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल

Tanisha Bormanikar : बारावी परीक्षेत 100 टक्के गुण मिळवत तनिषा बोरामणीकर आली अव्वल

Vishal Agrawal : पोराच्या कारनाम्यामुळे सध्या अटकेत असेलेले विशाल अग्रवाल नेमके कोण आहेत?

Nashik News : भाविकांना शिर्डीहून सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला भीषण आग

Solapur News : धक्कादायक ! सोलापुरात तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न; तरुणाच्या सतर्कतेमुळे वाचला जीव

HSC 12th Result 2024 : बारावीचा निकाल जाहीर; पुन्हा एकदा मुलींनीच मारली बाजी

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात आज कोसळणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याने दिला नवा अलर्ट

Pune Porsche Accident: ‘वडिलांनीच लायसन्स नसताना कार दिली’; अल्पवयीन आरोपीकडून धक्कादायक माहिती उघड

Pune Accident: फरार बिल्डर विशाल अग्रवालला छत्रपती संभाजीनगरमधून अटक

Share This News

Related Post

Pune News

Pune News : पुरंदर मध्ये कांदा, लसणाच्या शेतात आढळली अफूची शेती

Posted by - March 4, 2024 0
पुरंदर : पुरंदर तालुक्यातील कोडित गावात पाच दिवसांपूर्वी आढळलेल्या (Pune News) अफूच्या शेतीनंतर पुन्हा मावाडी गावातील शेतात अफूची लागवड केल्याचा…
Supriya Sule

Supriya Sule : बारामती लोकसभा मतदार संघातील भजनी मंडळांसाठी भजन आणि अभंग स्पर्धेची पर्वणी

Posted by - January 8, 2024 0
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या संकल्पनेतून बारामती लोकसभा मतदार संघातील भजनी मंडळांसाठी भजन स्पर्धेची मोठी…
Pune News

Ram Mandir : राममंदिर सोहळ्यानिमित्त अक्षता वितरण व निमंत्रण गृहसंपर्क अभियानास विक्रमी प्रतिसाद

Posted by - January 19, 2024 0
पुणे : अयोध्येत साकारण्यात आलेल्या भव्य मंदिरात (Ram Mandir) रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी २०२४ रोजी होते आहे. यानिमित्ताने अयोध्येतील…

पुणे जिल्ह्यातील प्रलंबित रस्त्यांची कामे त्वरेने करावीत; सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे निर्देश

Posted by - March 21, 2023 0
मुंबई : पुणे जिल्ह्यातील हायब्रीड अॅन्युईटी कार्यक्रमांतर्गत पीएन-२४ आणि पीएन-२५ या रस्त्यांच्या प्रकल्पाची कामे सुरू आहेत. मात्र ही कामे ठेकेदार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *