पुण्यातील ससून रुग्णालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

448 0

पुण्यातील ससून रुग्णालयावर लाचलुचपत विभागाकडून मोठी कारवाई करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. रुग्णालयात तपास अधिकारी पोहचले असून दुपारपासून ही छापेमारी सुरू आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार, तक्रारदार हे सरकारी नोकरी आहेत. त्यांना डिसॅबिलिटी सर्टिफिकेट काढायचे होते. त्यासाठी त्यांनी पुण्यातील ससून रुग्णालयात अर्ज केला.आरोपी डॉ. पवन शिरसाठ हे ससून रुग्णालयात भौतिकोपचार तज्ञ म्हणून काम करतात. तक्रारदार यांना डिसॅबिलिटी सर्टिफिकेट देण्यासाठी त्यांच्या वरिष्ठांना पैसे द्यावे लागतील असे सांगून त्यांनी तक्रारदार यांच्याकडे साठ हजार रुपयांची मागणी केली.

Share This News

Related Post

Pune Video

Pune Video : कोंबडी पडली बिबट्यावर भारी; शिकार करायला गेला अन् स्वतःच अडकला जाळ्यात

Posted by - April 20, 2024 0
पुणे : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल (Pune Video) होताना दिसत आहे. यामध्ये एक कोंबडी बिबट्यावर भारी पडल्याचे दिसत…

महत्वाची बातमी ! चारा घोटाळ्यातील दोरांडा प्रकरणात लालूप्रसाद यादव दोषी

Posted by - February 15, 2022 0
नवी दिल्ली- तब्बल 23 वर्षांपूर्वीच्या बहुचर्चित चार घोटाळ्यातील दोरांडा प्रकरणात राजदचे राष्ट्रीय अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना दोषी ठरवण्यात आले आहे.…

ठोस पुराव्याच्या अभावी कुख्यात गुंड गजा मारणेला जामीन

Posted by - April 4, 2023 0
व्यावसायिकाकडे वीस कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी अटकेत असलेला कुख्यात गुंड गजानन उर्फ गजा मारणे याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.…

पालखी सोहळ्यासाठी 4 हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात

Posted by - June 19, 2022 0
पुणे:- कोरोनामुळे तब्बल दोन वर्षानंतर पहिल्यांदाच पालखी सोहळा पूर्ववत होणार असल्याने हा सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिसांचा…

‘या’ कारणासाठी संभाजीराजे छत्रपती राज्यसभा निवडणुक लढणार नाहीत

Posted by - May 27, 2022 0
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी अपक्ष निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर आता आपण ही…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *