Ajit Pawar

Ajit Pawar : अजित पवारांच्या विश्वासू सहकाऱ्याने घेतली उद्धव ठाकरेंची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

696 0

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर तसेच अजित पवार (Ajit Pawar) यांचे निकटवर्तिय संजोग वाघेरे पाटील यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला एक मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

संजोग वाघेरे हे मावळ लोकसभा क्षेत्रातून शिवसेना उद्धव ठाकरे गटा कडून खासदारकी लढण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती समोर येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पिंपरी चिंचवड शहरात असताना त्यांच्याच पक्षाचे महत्त्वाचे नेते असलेले संजोग वाघेरे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.दरम्यान संजोग वाघेरे आणि उद्धव ठाकरे यांच्या सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : श्रद्धेय अटलजींप्रमाणे कार्यकर्त्यांनी सदैव नम्र असावे! : चंद्रकांत पाटील

Matang : मातंग समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभर लढा उभारणे गरजेचे – रमेश बागवे

IND W Vs AUS W : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर

Pune News : कलाकार कट्टा परिसरात ख्रिसमस जल्लोषात साजरी

Amol Kolhe : ‘तुम्ही पालकमंत्री असताना..’ अमोल कोल्हेंचे अजित पवारांना जोरदार प्रत्युत्तर

Pune Crime : पुणे हादरलं ! विवाहितेची शेततळ्यात बूडवून निर्घृणपणे हत्या

Ajit Pawar : प्रत्येकाचा काळ…; अजितदादांची शरद पवारांवर नाव न घेता टीका

Chandrakant Patil : कोथरूड मधील प्रत्येक नागरिकाच्या अडचणी दूर करणे हे कर्तव्य! – चंद्रकांत पाटील

Nagpur News : नागपूर हळहळलं ! गॅस फुग्याच्या सिलिंडरचा स्फोट झाल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

Pune Video : पुण्यात भटक्या कुत्र्यांचा चिमुकल्यावर हल्ला; CCTV आले समोर

Pune Crime News : पुण्यामध्ये पतीकडून पत्नीची निर्घृणपणे हत्या; हत्येमागचे ‘हे’ धक्कादायक कारण आले समोर

Mumbai Police News : ड्युटी संपवून घरी जाताना मांजाने गळा चिरल्यामुळे पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू

Share This News

Related Post

Government

Jalna Lathi Charge : जालना लाठीचार्जवर देवेंद्र फडणवीस यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Posted by - September 4, 2023 0
जालना : जालन्यातील लाठीमाराच्या (Jalna Lathi Charge) घटनेवरून राज्यात जोरदार पडसाद उमटलेले आहेत. आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला. त्यामुळे मराठा समाजात…

पुणेकरांना मिळणाऱ्या चाळीस टक्के कर सवलतीचा शासनादेश जारी

Posted by - April 21, 2023 0
पुणेकरांना निवासी मिळकत करामध्ये ४० टक्के कर सवलत २०१९ पासून लागू करण्यात यावी तसेच निवासी व बिगरनिवासी मिळकत करामध्ये २०१०…

Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवडमध्ये मिनीबसचा भीषण अपघात

Posted by - February 18, 2024 0
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरातील त्रिवेनिनगर परिसरातील मुख्य रस्त्यावर मिनीबसचा भीषण अपघात झाला आहे. गाडीच्या स्टिअरिंगवरून चालकाचे…

कात्रज नवीन बोगद्यातून मुंबईकडे जाणारी वाहतूक सहा तास बंद

Posted by - March 17, 2023 0
पुणे दि.१७-कात्रज नवीन बोगद्यातील साताऱ्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक व्हीएमएस आणि व्हीएसडी सिस्टीम बसविण्यासाठी १८ मार्च रोजी रात्री ११ ते १९…

Pune Crime News :ATM मधून पैसे काढताय?अशी चूक करू नका…!

Posted by - July 9, 2022 0
पुणे : ऑनलाइन फ्रॉडच्या घटना सातत्याने वाढत आहेत.पोलीस प्रशासनाच्या मार्फत सामान्य जनतेने ऑनलाईन ट्रांजेक्शन करताना काळजी घेण्याचे नेहमीच आवाहन केले…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *