ॲड. रुपाली पाटील ठोंबरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहर उपाध्यक्षपदी निवड

356 0

राष्ट्रवादीच्या नेत्या ॲड. रुपाली पाटील ठोंबरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी मनसेला सोडचिठ्ठी देत रुपाली पाटील ठोंबरे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. 2012 ते 2017 या कार्यकाळात रुपाली पाटील ठोंबरे यांनी पुणे महानगरपालिकेत नगरसेविका म्हणून काम केलं आहे.

Share This News

Related Post

राज ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांना पुन्हा अपघात, १२ गाड्यांचे नुकसान

Posted by - April 30, 2022 0
औरंगाबाद – मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्याच्या सभेसाठी औरंगाबाद येथे दाखल झाले आहेत. औरंगाबादच्या दिशेने येत असताना राज ठाकरे यांच्या…
Pune Crime News

Pune Crime News : खळबळजनक ! फक्त एक किस दे… पुण्यात वरिष्ठ व्यवस्थापकाची महिला अधिकाऱ्याकडे अजब मागणी

Posted by - December 18, 2023 0
पुणे : पुणे (Pune Crime News) शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये पुण्यातील महात्मा फुले संग्रहालयात अधिकारी महिलेचा…
Ramesh Wanjale's Family

Ramesh Wanjale’s Family : दिवंगत माजी आमदार रमेश वांजळे यांच्या कुटुंबीयांचा अजित पवारांना पाठिंबा

Posted by - July 7, 2023 0
पुणे : दिवंगत माजी आमदार रमेश वांजळे (Ramesh Wanjale’s Family) यांच्या पत्नी हर्षदा वांजळे, कन्या मा. नगरसेविका पुणे महापालिका सायली…
Vasant More

कोकणात जाऊन काही लोक; पदवीधर निवडणुकीत मनसेने माघार घेतल्यानंतर वसंत मोरे यांची अभिजीत पानसेंवर नाव न घेता टीका

Posted by - June 7, 2024 0
राज्यात होत असलेल्या कोकण पदवीधर निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अभिजीत रमेश पानसे यांना कोकण पदवीधरच्या मैदानात उतरवलं होतं मात्र उपमुख्यमंत्री…

‘हिम्मत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावाने मतं मागा’ ; उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल

Posted by - June 25, 2022 0
मुंबई – हिम्मत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावाने मतं मागा, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर नेते एकनाथ शिंदे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *