Accident News

Accident News : पुणे सोलापूर महामार्गावर मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात

20792 0

दौंड : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटी होऊन भीषण अपघात (Accident News) झाला आहे. या अपघातात (Accident News) महिला आणि लहान मुलांसह 7 ते 8 मजूर जखमी झाले आहेत. या सगळ्या जखमींना उपचारासाठी तातडीने रुंग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

काय घडले नेमके?
हा अपघात रविवार दि. 27 रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर घडला आहे. हा ट्रॅक्टर मजुरांना घेऊन चौफुला बाजूकडून यवतच्या दिशेने जाताना हा अपघात झाला. यादरम्यान चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात महिला लहान मुलांसह इतर 7 ते 8 मजूर गंभीर स्वरूपात जखमी झाले आहे.

या विचित्र अपघातात ट्रॅक्टरमधील हे मजूर रस्त्यावर विचित्र अवस्थेत पडलेले होते. या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी मदतीसाठी धाव तातडीने बचावकार्याला सुरुवात केली. या अपघातातील जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघातात जखमी झालेल्यांपैकी दोन ते तीन मजूर गंभीर मार लागल्याने गंभीर जखमी झाले आहेत.

Share This News

Related Post

ऐन सणासुदीत पुणेकर वाहतूक कोंडीने हैराण ; पुन्हा होणार स्फोट, फुटणार खडक, रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू !

Posted by - October 4, 2022 0
पुणे : 2 ऑक्टोबरला चांदणी चौकातील फुल पाडण्यात आला. त्यानंतर आता पुणेकरांचा वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागेल अशी आशा असतानाच सोमवारी…
Accident News

Accident News : भरधाव कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू

Posted by - March 31, 2024 0
मुरादाबाद : वृत्तसंस्था – मुरादाबाद येथून एक भीषण अपघाताची घटना (Accident News) समोर आली आहे. यामध्ये भरधाव वेगात स्कॉर्पिओ गाडीवरील…
Parbhani Crime

Parbhani Crime : परभणी हादरलं ! पळून लग्न केल्यानंतर पुन्हा आई-वडिलांकडे राहायला गेल्याने पत्नीची भररस्त्यात हत्या

Posted by - January 18, 2024 0
परभणी : परभणी जिल्ह्यातून (Parbhani Crime) एक संतापजनक घटना समोर आली आहे. यामध्ये आज सकाळी 8 वाजताच्या दरम्यान एका शाळकरी…
Ratnagiri News

Ratnagiri News : धक्कादायक! मित्रांसोबत पोहायला जाणे आले अंगलट; 2 जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

Posted by - July 10, 2023 0
रत्नागिरी : रत्नागिरीमध्ये (Ratnagiri News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये (Ratnagiri News) मित्रांसोबत पोहायला जाणे 2 मित्रांच्या अंगलट आले…
Crime

Chhatrapati Sambhajinagar Crime News : दोन महिलांच्या भांडणात कुत्र्याचा बळी; छ. संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार

Posted by - June 24, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhajinagar Crime News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये दोन महिलांच्या भांडणात एका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *