Accident News

Accident News : पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रकचा भीषण अपघात; मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

5717 0

पुणे : पुणे -सोलापूर महामार्गावर केमिकलने भरलेल्या टॅंकरचा भीषण अपघात (Accident News) झाला आहे. उरुळी कांचनमधील एलाईट चौकामध्ये हा भीषण अपघात (Accident News) झाला आहे. ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र महामार्गाच्या बाजुला असलेल्या दोन दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

Nanded Crime News : भावोजीकडून मेव्हणीच्या प्रियकराची निर्घृणपणे हत्या; नांदेड हादरलं

काय घडले नेमके?
पुणे सोलापूर महामार्गावर हा भीषण अपघात झाला आहे. अपघातग्रस्त टँकर पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने जात होता. वाहनांना ओव्हरटेक करण्याच्या नादात चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटले आणि दुभाजक तोडून तो सर्व्हिस रोडवर गेला आणि पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र महामार्गाच्या बाजूला असणाऱ्या दोन दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे.

Suicide News : ‘ही’ दोस्ती तुटायची म्हणत 2 जिवलग मित्रांची ट्रेनसमोर उडी घेत आत्महत्या

या अपघातामुळे (Accident News) पुणे सोलापूर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. या अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी वाहतूक सुरळीत केली.

Share This News

Related Post

Ritesh Kumar

Pune Police Transfer : पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची बदली

Posted by - January 31, 2024 0
पुणे : पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची (Pune Police Transfer) गृहखात्याकडून (महासमादेशक, होमगार्ड, महाराष्ट्र राज्य) पदी बदली करण्यात आली…

Kashmir Ganpati : काश्मीरमधील दीड दिवसाच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप

Posted by - September 21, 2023 0
पुणे : काश्मीरमध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची (Kashmir Ganpati) दीड दिवसाच्या विसर्जनाने सांगता झाली. पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टसह प्रमुख मानाच्या…

लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या १२५ व्या वर्षाचा शुभारंभ सोहळा ऑनलाईन पाहता येणार; राष्ट्रपतींची उपस्थिती

Posted by - May 26, 2022 0
पुणे – बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५ व्या) वर्षाचा शुभारंभ सोहळा शुक्रवार, दिनांक…
Eknath Shinde

Dasara : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना दिल्या दसऱ्याच्या शुभेच्छा

Posted by - October 24, 2023 0
मुंबई : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यात चांगले परिवर्तन आणणारा हा विजयादशमीचा (Dasara) पवित्र सण असून यानिमित्त या निमित्तानं आपण आनंद…

TOP NEWS MARATHI INFO: अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणात अटक झालेली अनिक्षा जयसिंघानी कोण आहे?

Posted by - March 17, 2023 0
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना धमकी आणि ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून अनिक्षा जयसिंघानी नावाच्या मुलीला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *