धक्कादायक : थेट सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्तांची मोठी आर्थिक फसवणूक; त्यानंतर धमकी देऊन उकळली खंडणी, वाचा सविस्तर प्रकरण

415 0

पुणे : भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फसवणूक आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. कारण ही फसवणूक सर्वसामान्य व्यक्तीची नाही तर सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्तांची झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यामध्ये राजेश पोटे, संदेश पोटे आणि प्रियंका सूर्यवंशी या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जानेवारी 2015 पासून सुरू होता. या तिघांनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून भोर येथे शेतजमीन विकत घेऊन देतो असे सांगितले होते. यासाठी त्यांच्याकडून 60 लाख रुपये घेण्यात आले. पण त्यानंतर कोणतीही जमीन त्यांना दिली नाही. तर पैसे परत मागितल्यानंतर त्यांना धमकवण्यात आले आणि पुन्हा आर्थिक नुकसान करण्याची देखील भीती घालण्यात आली.

एवढेच नाही तर पुन्हा एकदा मार्च 2021 मध्ये आणखी सहा लाख रुपयांची खंडणी त्यांच्याकडून उकळली आहे. अखेर या पोलीस अधिकाऱ्याने निवृत्त झाल्यानंतर या प्रकरणी तक्रार दिली असून फसवणूक आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share This News

Related Post

Accident News

Accident News : ट्रॅक्टर ट्रॉली नदीत उलटून भीषण दुर्घटना; 8 भाविकांचा मृत्यू

Posted by - August 24, 2023 0
सहारनपूर : उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये बुधवारी रात्री उशिरा एक भीषण दुर्घटना (Accident News) घडली. यामध्ये (Accident News) भाविकांना घेऊन जाणारा…

मोठी बातमी : पिंपरी चिंचवड महापालिकेत लाचलुचपतची कारवाई; 1 लाखाची लाच घेताना लिपिक जाळ्यात VIDEO

Posted by - March 21, 2023 0
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभाग लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आज दुपारी धाड टाकली आहे. या धाडीत एक…
Punit Balan

Punit Balan : काश्मीर खोऱ्यातील तायक्वांदो खेळाडू मुशरफ कयुमच्या कीक् ला ‘पुनीत बालन ग्रुप’चे बळ

Posted by - September 13, 2023 0
पुणे : काश्मीर खोऱ्यातील युवा तायक्वांदो खेळाडू मुशरफ कयूम हा आता ‘पुनीत बालन ग्रुप’शी (Punit Balan) करारबद्द झाला आहे. मुशरफ…
Bus Fire

Bus Fire : महाडजवळ खासगी बसला भीषण आग; 19 जण थोडक्यात वाचले

Posted by - February 7, 2024 0
रत्नागिरी : रत्नागिरीमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. यामध्ये बुधवारी मध्यरात्री रत्नागिरीहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या चालत्या बसने अचानक…
Doctor In wari

पालखी सोहळ्यासाठी आरोग्य विभागाची 40 वैद्यकीय पथकं सज्ज

Posted by - June 9, 2023 0
पुणे : विठुरायाच्या ओढीने आळंदी, देहुतून निघणारा वैष्णवांचा भक्तीसोहळा पुण्यामध्ये येण्यासाठी केवळ दोन दिवसच उरले आहेत. पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *