पुण्यातील मर्सिडीज बेंझ कंपनीत बिबट्या घुसला, कामगारांना बाहेर काढलं

85 0

मुंबई, पुणे, नाशिकमधील रहिवासी भागात बिबट्या  घुसल्याच्या घटना अनेक वेळा ऐकायला मिळतात. पुणे-कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून गव्यांचंही दर्शन होताना दिसत आहे.

नुकतंच पुण्यात  व्यावसायिक भागात बिबट्या शिरल्याचा प्रकार समोर आला आहे.

पुण्यातील मर्सिडीज बेंझ कंपनीत बिबट्या घुसल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीतील कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. बिबट्याचं बचावकार्य अद्यापही जारी आहे. वन्यधिकारी, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्याला बाहेर काढण्याचं काम सुरु आहे.

Share This News

Related Post

अरे बापरे ! मोक्कातील आरोपीला लॉकअप बाहेर काढून आरोपी पलायन करण्यास मदत केल्याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे निलंबन

Posted by - February 3, 2023 0
पुणे : सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी एका पोलीस कर्मचाऱ्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे तडकाफडकी निलंबन केले आहे. मिळालेल्या धक्कादायक…

पुणे : कोथरूडमध्ये चार चाकी वाहनांवर मोठे झाड उन्मळून पडले, सुदैवाने…

Posted by - October 27, 2022 0
पुणे : कोथरूडमध्ये आज अचानक मोठे झाड उन्मळून पडले. हे झाड २ चार चाकी वाहनांवर पडल्याने वाहनांचे किरकोळ नुकसान झाले…

मेट्रोच्या स्वागतासाठी बनवले मेट्रोच्या प्रतिकृतीचे की-चेन

Posted by - March 9, 2022 0
पंतप्रधान मोदींनी पुणे मेट्रोचे उद्घाटन केल्यानंतर पुणेकरांसाठी मेट्रो प्रवास सुरू झाला आहे.मेट्रोचा पहिला टप्पा कार्यान्वित झाल्यामुळे कोथरूड मधील वाहतूक कोंडी…

महाराष्ट्र इनोव्हेशन सोसायटीतर्फे पार्क फाउंडेशनला पाच कोटी रुपयांचा सीड फंड

Posted by - April 5, 2022 0
पुणे- महाराष्ट्र इनोव्हेशन सोसायटीकडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘एसपीपीयू रिसर्च पार्क फाउंडेशन’ ला ‘लिडर्स’ चा दर्जा मिळाला असून पाच कोटी…

तीन मिनिटात 180 कोटीची विकासकामे मंजूर, पिंपरी महापालिका स्थायीचा पराक्रम

Posted by - March 2, 2022 0
पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने अवघ्या तीन मिनिटाच्या ऑनलाइन सभेत 180 कोटी रुपयांची विकासकामे मंजूर केली आहेत. निवडणूक निधी उभारण्यासाठी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *