पुणे महानगरपालिकेतील समाविष्ट 23 गावांतील 46 कर्मचारी बडतर्फ

185 0

नुकतीच पुणे महानगर पालिकेत 23 गावं नव्यानं समाविष्ट झाली. या 23 समाविष्ट गावातून ग्रामपंचायतींनी बोगस भरती केल्यास 46 कर्मचाऱ्यांना पुणे महानगरपालिकेनं बडतर्फ केलं आहे. यामध्ये तब्बल 27 कर्मचारी एकट्या बावधन बुद्रुक येथील असून त्यानंतर 12 कर्मचारी नऱ्हे ग्रामपंचायतीतील आहेत.

शेवाळवाडी,भिलारवाडी,मांगडेवाडी,अन्य 20 गावांना शासनाने पुणे महानगर पालिकेत सामाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर बोगस कर्मचारी भरती झाल्याचं निदर्शनास येत आहे.

ही गावं समाविष्ट झाल्यानंतर महानगरपालिकेनं ग्रामपंचायतींच्या मालमत्ता व कर्मचारी वर्गीकरण यांचं दप्तर ताब्यात घेतलं

कर्मचाऱ्यांची बोगस भरती झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आयुष प्रसाद यांनी चौकशी समिती स्थापन केली होती या चौकशी समितीत या समाविष्ट गावात बोगस भरती झाल्याचं निदर्शनास आलं

Share This News

Related Post

VIDEO: पुण्यात हिंदू जनआक्रोश मोर्चा संपन्न

Posted by - January 22, 2023 0
छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस ‘धर्मवीर दिन’म्हणून साजरा करण्यात यावा, धर्मांतर, गोहत्या आणि लव्ह जिहाद विषयीकडक कायदे करावेत…

महाविकास आघाडीतील मंत्री राज्यपालांच्या भेटीला; ओबीसी आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता

Posted by - March 8, 2022 0
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात सायंकाळी भेट घेतली. विधानसभा…
Pune News

Punit Balan : पुनित बालन ग्रुप तर्फे पुणे पोलिस कल्याण निधीला 5 लाख रूपयांची देणगी सुपूर्त!

Posted by - March 4, 2024 0
पुणे : पुनित बालन ग्रुपतर्फे (Punit Balan) आयोजित पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथक आणि मीडिया यांंच्या संघांचा समावेश…
Crime

धक्कादायक! पुण्यातून गडचिरोलीला गेलेल्या SRPF जवानानं सहकाऱ्यावर गोळी झाडत केली आत्महत्या

Posted by - June 1, 2022 0
माओवाद्यांशी लढण्या करीता तैनात करण्यात आलेल्या राज्य राखीव दलाच्या जवानानं अंतर्गत वादातून आपल्या सहकाऱ्यावर गोळी झाडल्याची धक्कादायक घटना आज गडचिरोलीत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *