Mumbai Pune Highway

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर उद्या 2 तासांचा ब्लॉक

511 0

पुणे : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे (Mumbai-Pune Expressway) ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत पुणे वाहिनीवर कि.मी 35/500 येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुरू असून 23 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 ते 2 या वेळेत या वेळेत पुण्याहून मुंबईकडे (Mumbai-Pune Expressway) जाणारी वाहतूक पूर्णत: बंद (ब्लॉक) राहणार आहे.

या कालावधीत पुण्याहून मुंबईकडे जाणारी हलकी वाहने मॅजिक पॉइंट किमी क्रमांक 42/100 येथून वळवून राज्य महामार्ग क्रमांक 48 जुना मुंबई पुणे महामार्गावरून खोपोली शहरातून शेडुंग टोल नाका येथे अथवा खोपोली शहरातील इंदिरा चौकातून द्रुतगती मार्गावरील मुंबई वाहिनीवरून मुंबईकडे मार्गस्थ करण्यात येतील. तसेच पुण्याहून मुंबईकडे जाणारी हलकी वाहने व बसेस खोपोली एक्झिट किमी क्रमांक 39/800 येथून वळवून राज्य महामार्ग क्रमांक 48 जुना मुंबई पुणे महामार्गावरून खोपोली शहरातून शेडुंग टोल नाका येथे अथवा खोपोली शहरातील इंदिरा चौकातून द्रुतगती मार्गावरील मुंबई वाहिनीवरून मुंबईकडे मार्गस्थ करण्यात येतील.

गॅन्ट्री बसविण्याचे काम पूर्ण झाल्यावर दुपारी 2 वाजता द्रुतगती मार्गावरील पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. दरम्यान ब्लॉक कालावधीत वाहनचालकांना काही अडचण असल्यास त्यांनी मदतीसाठी मुंबई- पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्र. 9822498224 वर किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या दूरध्वनी क्रमांक 9833498334 वर संपर्क साधावा, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Virat Kohli : कोहलीने घेतली ‘विराट’ झेप आयसीसीकडून एकदिवसीय क्रमवारी जाहीर

Pankaja Munde : पंकजा मुंडेंचा नवा लूक; Video व्हायरल

Prof. Namdevrao Jadhav : चर्चेतला चेहरा : प्रा. नामदेवराव जाधव

ICC चा मोठा निर्णय ! आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमधील ट्रान्सजेंडर खेळाडूंवर घातली बंदी

ST Bus Accident : चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसचा भीषण अपघात; 6 जण जखमी

Share This News

Related Post

Satara News

Satara News : साताऱ्यात भीषण अपघात ! पोलिसांच्या गाडीने चौघांना उडवलं

Posted by - October 23, 2023 0
सातारा : साताऱ्यात (Satara News) अपघाताची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये पोलिसांच्या गाडीने 4 जणांना उडवलं आहे. यामधील…

#PUNE CRIME : येरवडा कारागृहात घडतंय तरी काय? आधी दगडफेक आता मोक्कातील कैद्यावर दुसऱ्या कैद्यानेच केला थेट पत्र्याने वार !

Posted by - February 3, 2023 0
पुणे : पुण्यातील येरवडा कारागृहात नक्की घडतंय तरी काय ? असाच प्रश्न आता उपस्थित होतो आहे. कारण काही दिवसांपूर्वीच कैद्यांमध्ये…

देव तुम्हाला तुमची वैचारिकता सुधारण्याची सद्बुद्धी देवो ! ; नाना पटोले यांची भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका

Posted by - May 27, 2022 0
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी आक्षेपार्ह वक्तव्य…
Navi Mumbai News

Navi Mumbai News : नवी मुंबईमध्ये भीषण अपघात ! दोघा मित्र-मैत्रिणीचा दुर्दैवी अंत

Posted by - September 14, 2023 0
नवी मुंबई : नवी मुंबईमधील (Navi Mumbai News) पनवेल या ठिकाणी काल मध्यरात्रीच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. हा अपघात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *