Breaking : इयत्ता बारावीचा निकाल गुरुवारी लागणार, ‘या’ संकेतस्थळावर पाहता येणार निकाल

535 0

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता बारावीच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. उद्या गुरुवारी दि. २५ रोजी निकाल जाहीर होणार आहे. 12th exam 

दुपारी २ वाजता mahresult.nic.in या बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येईल. यासोबतच विद्यार्थ्यांना SMS द्वारेही निकाल पाहता येणार आहे. बारावीनंतरच्या शैक्षणिक वाटचालीसाठी हा निकाल अत्यंत महत्त्वाचा असतो. फेब्रुवारी-मार्च महिन्यात झालेल्या या परिक्षांचा निकाल हा मे महिन्याच्या शेवटपर्यंत जाहीर केला जातो. मार्च – एप्रिल २०२३ मध्ये बारावीची परीक्षा घेण्यात आली होती.

कुठे पाहाल निकाल ?

पुढील वेबसाइटवर पाहता येईल निकाल –

Maharesult.nic.in

hsc.maharesult.org.in

hscresult.mkcl.org

Share This News

Related Post

सुप्रीम कोर्टात सुनावणी : शिंदे सरकारने बदललेली प्रभाग रचना सुप्रीम कोर्ट मान्य करणार का ?

Posted by - November 28, 2022 0
महाराष्ट्र : स्थानिक स्वराज्य संस्था संदर्भातलं प्रकरण आज सुप्रीम कोर्टात पहिल्या क्रमांकावर आहे. राज्यातील 92 नगरपरिषदांसाठी ओबीसी आरक्षण लागू होणार…

मोठी बातमी : दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडताय? पुणेकरांना थांबा ! बाजारपेठा वाहतूक कोंडीने तुडुंब

Posted by - October 15, 2022 0
पुणे : दिवाळी आता तोंडावर आली आहे. त्यानिमित्ताने खरेदीसाठी पुणेकर बाहेर पडले आहेत. भर बाजारपेठेमध्ये निमुळते रस्ते, त्यात नागरिकांनी चार…
ST Bus

Maharashtra DA News : खुशखबर ! एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ

Posted by - September 8, 2023 0
मुंबई : गणेशोत्सवाच्या आधी राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिेदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता…
Salim Kutta

Salim Kutta : भाजप आमदार नितेश राणे यांनी आरोप केलेला सलीम कुत्ता नेमका आहे तरी कोण?

Posted by - December 18, 2023 0
भाजप आमदार नितेश राणे यांनी आज ठाकरे गटाचे नाशिक शहराचे विद्यमान महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. बडगुजर…

#AURANGABAD : सुभेदारी शासकीय विश्रामगृहाचे व्यवस्थापक रशीद शेख व इतर बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाई करा : सामाजिक कार्यकर्ते विवेक जगताप

Posted by - March 6, 2023 0
याप्रकरणी दोषींवर कारवाई करून शासनास अहवाल सादर करा, सार्व. बांधकाम विभाग महाराष्ट्र शासनाचे मुख्य अभियंत्यांना आदेश औरंगाबाद : येथील सार्वजनिक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *