अजित पवारांना मोठा धक्का बसण्याची शक्यता; ‘हा’ नेता साथ सोडण्याच्या तयारीत

680 0

परभणी: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेत महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक महत्त्वाचे नेते अजित पवारांसोबत आले होते.

मात्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या झालेल्या पराभवानंतर अनेक जण अजित पवारांचे साथ सोडताना पाहायला मिळत असून नुकतेच पिंपरी चिंचवड शहरातील अजित पवारांचे विश्वासू असे ओळख असणाऱ्या अजित गव्हाणे यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात घरवापसी केली.

त्यानंतर विधानसभेचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवाळ यांचे चिरंजीव गोकुळ झिरवाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली असल्याने अजित पवारांना आणखी एक धक्का बसला.

त्यानंतर आता परभणीतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुन्हा एकदा धक्का बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात असून अजित पवार गटाचे नेते माजी विधान परिषद आमदार बाबाजानी दुर्राणी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलय नुकतीच बाबाजानी दुर्राणी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतल्याने या चर्चा सुरू झाल्यात

Share This News

Related Post

Supriya And Sunetra

Loksabha : सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी बजावली नोटीस

Posted by - May 3, 2024 0
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha) तिसऱ्या टप्प्यातील निवडणुका 7 मे रोजी पार पडणार आहेत. मात्र त्या अगोदर अजित पवार आणि…

‘दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा’; 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार राजधानी नवी दिल्लीत

Posted by - August 4, 2024 0
मुंबई: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे होणार असा प्रश्न सर्वच साहित्य प्रेमींना पडला होता या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं…
Sanjay Raut

Sanjay Raut : लोकसभेत मविआ 48 पैकी ‘एवढ्या’ जागा जिंकेल; संजय राऊतांनी वर्तवले भाकीत

Posted by - April 5, 2024 0
मुंबई : 2024 या लोकसभा निवडणुकीला (Loksabha) सुरुवात झाली असून देशात या निवडणुका 7 टप्प्यात घेतल्या,जाणार असून महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये…

लष्करातील नोकरी अर्धवट सोडून ‘तो’ पसार झाला अन् नोकरीच्या आमिषाने तरुणांची फसवणूक करू लागला; नेमकं प्रकरण ?

Posted by - July 24, 2024 0
लष्करात नोकरी लावून देण्याच्या आमिषाने तरुणांची फसवणूक करणाऱ्या एका भारतीय लष्करातील जवानाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुण्यातील…

अनिल देशमुख यांना मोठा दिलासा ! मुंबई उच्च न्यायालयाकडून अखेर जामीन मंजूर

Posted by - December 12, 2022 0
मुंबई : सीबीआयनं दाखल केलेल्या भ्रष्टाचार प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयानं अखेर जामीन मंजूर केला.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *