Archana Patil

Archana Patil : अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी केले ‘हे’ वादग्रस्त वक्तव्य

487 0

धाराशिव : धाराशिवच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील (Archana Patil) नव्या वादात सापडल्या आहेत. ज्या राष्ट्रवादी पक्षाने लोकसभेची उमेदवारी दिली, त्याच पक्षाबाबत त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. बार्शीत राष्ट्रवादीचे वर्चस्व वाढवणार का असा प्रश्न अर्चना पाटील यांना पत्रकारांनी विचारला होता. तेव्हा मी कशाला राष्ट्रवादी वाढवू, माझा नवरा स्वत: भाजपचा आमदार आहे असे वक्तव्य अर्चना पाटील यांनी केले आहे.

अर्चना पाटील यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश करत उमेदवारी घेतली आहे. तर त्यांचे पती आमदार राणाजगजितसिंग पाटील हे तुळजापूरचे आमदार आहेत. अर्चना पाटील यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नाराज होऊ शकतात.

दीर विरुद्ध भावजय होणार लढत
धाराशिवमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील असा दीर विरुद्ध भावजय सामना रंगणार आहे. यामुळे आता या निवडणुकीत धीर बाजी मारतोय कि भावजय वरचढ ठरतेय हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : ‘हर घर मोदी परिवार’ अभियानात भाजपच्या 10 हजार कार्यकर्त्यांचा सहभाग

Bus Accident : रायगडमध्ये शिवशाही बसचा भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू

Ashok Hinge Patil : चर्चेतील चेहरा : अशोक हिंगे पाटील

Heatstroke : उष्माघात म्हणजे काय? काय आहेत त्याची लक्षणे?

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांना राज्यसभा मिळणार? काँग्रेसची वंचितला सर्वात मोठी ऑफर

Junnar News : जुन्नरमधील आर्वी गावामध्ये आढळला बिबट्या; गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

Beed News : शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाचा त्यांच्याच उपजिल्हाप्रमुखावर हल्ला

Maharashtra Politics : हक्काच्या जागा मित्र पक्षांना सोडल्याने शिंदे गटाचे आमदार खासदार नाराज; शिंदेंकडून मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू

Nanded News : चिमुकली झाली पोरकी ! पतीच्या अपघाती मृत्यूनंतर पत्नीनेदेखील संपवलं आयुष्य

Pimpri Video : दारुच्या नशेत शर्ट काढून दहशत पसरवणाऱ्या गुंडाला पोलिसांनी घडवली अद्दल

Maharashtra Politics : वंचित बहुजन आघाडीकडून बीड लोकसभेसाठी अशोक हिंगे पाटील यांना उमेदवारी जाहीर

Chandrashekhar Bawankule : देवेंद्र फडणवीस एकनाथ खडसेंच्या विरोधात नाही; चंद्रशेखर बावनकुळेंच मोठं विधान

Delhi High Court : सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध बलात्कार होऊ शकत नाही; कोर्टाचा मोठा निर्णय

Lok Sabha : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या ‘त्या’ निर्णयामुळे सीएम शिंदे आणि अजितदादांचं नाव भाजप स्टार प्रचारकांच्या यादीतून काढणार

Mumbai-Pune Expressway : वाहतूक कोंडीची समस्या सुटणार; मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरून प्रवास करणाऱ्यांसाठी प्रशासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Share This News

Related Post

#CM EKNATH SHINDE : महाराष्ट्राच्या प्रगतीची गुढी आणखी डौलाने उभारूया…!

Posted by - March 22, 2023 0
मुंबई : आपला महाराष्ट्र प्रगतीशील आहे. नवनव्या संधीना गवसणी घालण्याची महाराष्ट्राची क्षमता आहे. अशा संधी शोधूया आणि महाराष्ट्राच्या प्रगतीची गुढी…
Madhya Pradesh

Madhya Pradesh : भाजपचं पुन्हा धक्कातंत्र ! शिवराज मामा नाहीतर तर ‘या’ नेत्याची मुख्यमंत्रीपदी निवड

Posted by - December 11, 2023 0
मध्यप्रदेश : वृत्तसंस्था – भाजपने छत्तीसगडच्या निवडणुकीत घवघवीत यश प्राप्त करून आपली सत्ता मिळवली होती. काल छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदी (Madhya Pradesh)…
jayant Patil

शरद पवारांचा राजीनामा कायम राहावा यासाठी…; जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट

Posted by - May 6, 2023 0
सांगली : मागच्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक घडामोडी झाल्याचे पाहायला मिळाले. शरद पवार यांनी आपल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात पक्षाध्यक्ष…

कोकण रेल्वेचं 100% विद्युतीकरण पूर्ण ; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं कौतुक

Posted by - March 30, 2022 0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मिशन 100% विद्युतीकरण’ च्या उल्लेखनीय यशाबद्दल आणि शाश्वत विकासाचे नवे मापदंड स्थापित केल्याबद्दल कोकण रेल्वेचं अभिनंदन…
Eknath Shinde

Maratha Reservation : मराठा आरक्षणावर सर्वपक्षीय बैठक संपली; काय झाला निर्णय?

Posted by - November 1, 2023 0
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे यासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला राज्यात अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. मनोज…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *