ग्रामपंचायत रणधुमाळी: राज्यभरातील तब्बल ‘इतक्या’ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

1197 0

राज्यभरातल्या 2 हजार 369 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होणार आहे. अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

राज्यातील 2 हजार 369 ग्रामपंचायतीची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. कारण, थेट जनतेमधून सरपंच निवडण्यात येणार आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी गावागावात चुरस आहे. गावगाड्याचा कारभार ठरविला जात असताना काही बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

बारामती तालुक्यातील काटेवाडीत अजित पवार गट विरोधात भाजपा पुरस्कृत पॅनेल अशी लढत आहे. राष्ट्रवादीत बंडखोरी करून उपमुख्यमंत्री झालेले अजित पवार हे काटेवाडीत बाजी मारणार की भाजपाचा उमेदवार, याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे.

Share This News

Related Post

मित्राच्या लग्नामध्ये प्रियांकाच्या HOT लूकची चर्चा; सोशल मीडियावर प्रियंकाचीच हवा, पहा PHOTO

Posted by - October 11, 2022 0
प्रियांका चोप्रा सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसून येते . तिचे अनेक फोटो ती तिच्या फॅन्ससाठी तिच्या अकाउंट वरून शेअर…

राज्यातील शेतकऱ्यांनी गट शेतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बांबू लागवड करावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Posted by - November 5, 2023 0
सातारा: पर्यावरणाच्या समतोलासाठी व शेतकऱ्यांना हमखास उत्पादन मिळावे म्हणून राज्य शासनाने बांबू लागवडीची योजना सुरू केली आहे. बांबू पासून अनेक…
BJP Logo

BJP : भाजपकडून ‘त्या’ 6 विद्यमान खासदारांचा पत्ता कट

Posted by - March 25, 2024 0
गेल्या काही दिवसांमधील राजकारण बघता सर्वसामान्य माणसांना म्हणजेच मतदारांना आश्चर्याचे धक्के बसतील अशा अनेक घटना घडल्या आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीच्या…

हवेलीत छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक उभारणार ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा

Posted by - March 11, 2022 0
राज्याचा अर्थसंकल्प आज विधिमंडळात सादर होत असून उपमुख्यमंत्री तथा अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे पुण्यातील हवेली या ठिकाणी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *