Vinod Patil

Vinod Patil : विनोद पाटलांची छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदारसंघातून माघार

433 0

छ. संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी कायदेशीर लढा दिलेल्या विनोद पाटील (Vinod Patil) यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. त्यांनी आज कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये ही घोषणा केली आहे. त्यांनी लोकसभा निवडणूक न लढवता तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार तिहेरी लढत
छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी महायुतीकडून संदीपान भुमरे यांना तर महाविकास आघाडीकडून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच या ठिकाणी एमआयएमकडून इम्तियाज जलील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी आता कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Congress : काँग्रेसच्या ‘या’ उमेदवाराचे 6 वर्षासाठी पक्षातून निलंबन

Solapur News : भाजपला आणखी एक धक्का ! ‘या’ नेत्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये केला प्रवेश

Nagpur News : आरटीई नियमांना उच्च न्यायालयात आव्हान; शिक्षण विभागाला लेखी उत्तर सादर करण्याचे निर्देश

Pune News : संपत्ती लुबाडण्याचा काँग्रेसचा कट; भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका

Loksabha : महायुतीत ‘या’ जागेचा तिढा अद्यापही सुटेना; 1 जागा अन् 3 इच्छुक?

Ruturaj Gaikwad : धोनीला ‘जे’ 17 वर्षांत जमलं नाही ‘ते’ ऋतुराजने पहिल्याच वर्षांत केले

RBI : आरबीआयची आणखी एका बँकेवर कारवाई ! ‘या’ बँकेतून ग्राहकांना काढता येणार नाही पैसे

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुण्यातील सभेची जागा बदलली; आता ‘या’ ठिकाणी होणार सभा

Shikhar Bank Loan Case : शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना क्लीन चीट

Share This News

Related Post

“चंद्रकांत पाटील महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात नालायक मंत्री…!” – प्रशांत जगताप

Posted by - December 10, 2022 0
पुणे : चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात नालायक मंत्री आहेत. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी…

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आता व्यंगचित्र कला संग्रहालयही..!

Posted by - March 12, 2022 0
भारतातील प्रसिद्ध व्यंगचित्रकारांनी काढलेल्या चित्राबरोबरच भारतात इस्ट इंडिया कंपनीची सुरवात आणि त्यानंतरच्या ब्रिटिश राजवटीपासून ते आतापर्यंत एकूणच सामाजिक राजकीय घडामोडींवर…
Sanjay Nirupam

Sanjay Nirupam : काँग्रेसचा हात सोडत संजय निरुपम यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

Posted by - May 3, 2024 0
ठाणे : संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी अखेर काँग्रेसचा हात सोडत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…

AMOL MITKARI : “बच्चू कडू यांचा अपघात होता की घातपात याची चौकशी झाली पाहिजे…!”

Posted by - January 12, 2023 0
अमरावती : प्रहारचे नेते बच्चू कडू यांचा काल सकाळी रस्ते अपघात झाला. त्यांना सध्या नागपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.…
manoj-jarange-patil

Maratha Reservation : मराठा आंदोलनाला अखेर यश ! पहाटेच्या सुमारास सरकारकडून अध्यादेश जारी

Posted by - January 27, 2024 0
मुंबई : मराठा आंदोलकांच्या आंदोलनाला अखेर यश (Maratha Reservation) आले आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *