varsha gaikwad

Varsha Gaikwad : उत्तर मध्य मुंबई मधून कॉंग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर

257 0

मुंबई : अखेर उत्तर मध्य मुंबईचा तिढा सुटला असून कॉंग्रेस कडून उत्तर मध्य मुंबई मंतदारसंघासाठी वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांना तिकीट जाहीर करण्यात आले आहे. महाविकास आघाडीकडून वर्षा गायकवाड यांना तिकीट जाहीर करण्यात आले असले तरी महायुती या मंतदारसंघासाठी अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आला नाही आहे. सध्या या मतदारसंघात पूनम महाजन या विद्यमान खासदार आहेत. अद्याप पूनम महाजन यांना तिकीट जाहीर न झाल्यामुळे त्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात पूनम महाजन यांच्या व्यातरिक्त मुंबई प्रदेश भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांचे देखील नाव चर्चेत आहे. त्यामुळे आता वर्षा गायकवाड यांच्या विरोधात भाजप कोणाला तिकीट देणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. 20 मे रोजी शेवटच्या टप्प्यात मुंबईची निवडणूक पार पडणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ajit Pawar : अजित पवार यांना ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी निवडणूक आयोगाकडून क्लीन चिट

Loksabha Election : लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्याचं आज मतदान; ‘या’ दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Supreme Court : निवडणूक ईव्हीएम वरचं होणार; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Share This News

Related Post

Tejashree Pradhan

Tejashree Pradhan: “मला पुन्हा लग्न करायचं आहे”, तेजश्री प्रधानने व्यक्त केली इच्छा

Posted by - October 13, 2023 0
मुंबई : मराठमोळी अभिनेत्री तेजश्री प्रधानने (Tejashree Pradhan) अभिनेता शशांक केतकरशी लग्न केले होते. मात्र, त्यांचा संसार फार काळ टिकला…

ॲड. रुपाली पाटील ठोंबरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहर उपाध्यक्षपदी निवड

Posted by - May 31, 2022 0
राष्ट्रवादीच्या नेत्या ॲड. रुपाली पाटील ठोंबरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी मनसेला…

‘सोमय्या पितापुत्र पळून तर गेले नाहीत ?’ संजय राऊत यांनी व्यक्त केली शंका

Posted by - April 11, 2022 0
मुंबई- शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्यावर तोफ डागली आहे. महाराष्ट्राची…

नवाब मलिकांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका, ईडीच्या कारवाईविरोधातील याचिका फेटाळली

Posted by - April 22, 2022 0
नवी दिल्ली- महाविकास आघाडीचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने केलेली कारवाई…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत शरद पवार म्हणतात…

Posted by - May 10, 2022 0
ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे.काही पक्षांमध्ये कोर्टाच्या आदेशानंतर संभ्रमाचं वातावरण आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *