उध्दव ठाकरेंची तोफ आज बुलढाण्यात धडाडणार; शेतकरी मेळाव्याला करणार संबोधित

145 0

बुलढाणा: शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ आज शनिवारी (ता.26 नोव्हेंबर) बुलढाण्यात धडाडणार आहे बुलढाण्यातील चिखली येथे उद्धव ठाकरे शेतकरी मेळाव्याला संबोधित करणार असून त्यांच्या भाषणाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

सत्तांतरानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे विदर्भातील जिल्ह्यात येतायत. त्यामुळे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

बुलढाणा हा विदर्भातील शिवसेनेचा सर्वात मोठा गड म्हणून ओळखला जातोय.. मात्र याच जिल्ह्यातील दोन आमदार व खासदार प्रतापराव जाधव यांच्यासह अनेक पदाधिकाऱयांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. त्यामुळे मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष लागलंय. उद्या होणाऱ्या ठाकरेंच्या मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आलीय

Share This News

Related Post

स्वच्छ बस, सुंदर बसस्थानक, टापटीप प्रसाधनगृहे एसटी अवलंबणार स्वच्छतेची त्रिसुत्री…!

Posted by - December 5, 2022 0
मुंबई : प्रवाशांना सुरक्षित प्रवासासोबत प्रसन्न वातावरण देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने कंबर कसली असून रस्त्यावर धावणारी प्रत्येक बस स्वच्छ असेल,…

अमेरिकेत 430 फूट उंच पाळण्यावरून पडून मुलाचा दुर्दैवी अंत

Posted by - March 29, 2022 0
ऑरलँडो- अमेरिकेतील ऑरलँडो येथे एका उंच स्विंगवरून पडून एका मुलाचा गुरुवारी मृत्यू झाला. थीम पार्क मधील एका थरारक खेळाच्या ठिकाणी…

परवाना नसताना रॅपिडो कंपनीने सुरू केली बाईक आणि टॅक्सीसेवा; बेकायदेशीर प्रवासी वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Posted by - November 25, 2022 0
पुणे : पुण्यातील रोपण ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, सुयश प्लाझा, भांडारकर रोड या कंपनीने महाराष्ट्र राज्याच्या अथवा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचा…
Nagpur News

Nagpur News : पोहण्याचा मोह बेतला जीवावर ! दोन जिवलग मित्रांचा करुण अंत; नागपूर हळहळलं

Posted by - August 9, 2023 0
नागपूर : नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये उमरेड तालुक्यातील मकरधोकडा तलावात पोहायला गेलेल्या दोन जिवलग मित्रांचा पाण्यात…
Ajit Pawar

Ajit Pawar : अजित पवारांचा नाशिक दौरा रद्द; ‘हे’ कारण आले समोर

Posted by - October 24, 2023 0
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा नाशिक दौरा रद्द करण्यात आला आहे. हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे हा दौरा रद्द…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *