Tope Vs Lonikar

Tope Vs Lonikar : राजेश टोपेंना बबनराव लोणीकरांकडून शिवीगाळ; कथित ऑडिओ क्लिप व्हायरल

647 0

जालना : जालना जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत (Tope vs Lonikar) उपाध्यक्षपद न मिळाल्याने राजेश टोपे आणि भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्यात मोठा वाद झाला आहे. या प्रकरणी राडा झाल्यानंतर दोन्ही गटातील कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे देखील दाखल झाले होते. आता राजेश टोपे आणि बबनराव लोणीकर यांच्यातील संवादाची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे आणि माजी मंत्रीच असलेले भाजप आमदार बबनराव लोणीकर यांची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल माध्यमावरती व्हायरल होऊ लागली आहे. काही दिवसापूर्वीच या दोन नेत्यांमध्ये जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष पदावरून मोठा संघर्ष झाला होता. या संघर्षात लोणीकर समर्थकांनी राजेश टोपे यांची गाडी फोडली होती.

त्या संदर्भात राजेश टोपे यांनी बबनराव लोणीकरांचे नाव घेऊन त्यांच्यावर आरोप केला होता. तर दुसरीकडे लोणीकरांनी हा आरोप खोडत राजेश टोपे यांनी आपल्या समर्थकांच्या अंगावरती गाडी घालण्याचा प्रयत्न केला होता.यावरून हा वाद पेटला होता. व्हायरल ऑडिओ क्लिपची सत्यता तपासण्यात आलेली नाही. त्यामुळे ती खरी असल्याचा दावा टॉप न्यूज मराठी करत नाही.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Police News : दोन दिवसात प्रमोशन द्या नाहीतर…; हेड कॉन्स्टेबलच्या ‘त्या’ पत्राने पोलीस दलात उडाली खळबळ

Maratha Reservation : आणखी एक बळी ! मराठा आरक्षणासाठी छत्रपती शिवाजी‎ महाराजांच्या स्मारकासमोर तरुणाने उचलले ‘हे’ पाऊल

Pimpari Chinchwad Crime : पिंपरी – चिंचवड हादरलं! पतीच्या ‘त्या’ निर्णयामुळे पत्नीने दिली पतीच्या हत्येची सुपारी

Pune News : पुणे तेथे काय उणे ! पुस्तक महोत्सवात चीनचा ‘तो’ रेकॉर्ड मोडत पुणेकरांनी स्थापन केला नवा विश्वविक्रम

Loksabha Security Breach : संसद भवनाच्या घटनेनंतर 7 सुरक्षा रक्षकांचे निलंबन

Pune Fire : पुण्यातील लोणी काळभोर परिसरात फर्निचरच्या गोदामाला भीषण आग

Maharashtra Weather News : मुंबई गारठणार ! राज्यात ‘या’ दिवशी वाढणार थंडी

Share This News

Related Post

अल्पवयीन विद्यार्थिनीवरील अत्याचाराच्या घटनेचा राष्ट्रवादी युवती काँग्रेसकडून निषेध (व्हिडिओ)

Posted by - March 26, 2022 0
पुणे- शिवाजीनगर येथील नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. नराधम…

लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा वाजवण्यासाठी 10 हजार स्पीकर्सची ऑर्डर

Posted by - April 15, 2022 0
मुंबई- मशिदीत अजानच्या वेळी लाऊडस्पीकर वाजवण्याच्या विरोधात भाजपने आता लाऊडस्पीकरवरून हनुमान चालिसाचे पठण करून लाऊडस्पीकरला उत्तर देण्याची तयारी केली आहे.…

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता ; कसबातून कोणाला मिळणार उमेदवारी ?

Posted by - January 20, 2023 0
चिंचवड : पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्याने…
Report On Voter

TOP NEWS MARATHI SPECIAL REPORT: लेखाजोखा लोकसभेचा: पुणे,शिरूर,मावळ,बारामती लोकसभा मतदारसंघात किती आहेत मतदार संख्या?

Posted by - April 22, 2024 0
पुणे : देशात लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून देशातील अनेक मतदारसंघांमध्ये हाय व्होल्टेज लढती पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रातील शिरूर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *