Narayan Rane

Narayan Rane : ही माझी शेवटची निवडणूक: नारायण राणेंची मोठी घोषणा

337 0

मुंबई : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. नारायण राणे जवळपास दशकभरानंतर निवडणुकीच्या राजकारणात परतत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ही पहिलीच मोठी निवडणूक आहे.

नारायण राणे यांनी नुकतीच एका वृत्तपत्राला मुलाखत दिली होती. यामध्ये त्यांनी ही माझी शेवटची निवडणूक असेल आता थांबण्याची वेळ आली आहे असे नारायण राणे म्हणाले आहेत.कोकणातून सहा निवडणुका जिंकलेल्या राणेंना 2014 आणि 2015 अशा लागोपाठ दोन विधानसभा निवडणुकांमध्ये मात्र पराभव पत्करावा लागला होता.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपने नारायण राणे यांना तिकीट जाहीर केले आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून विनायक राऊत यांना लोकसभेचे तिकीट जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे या मतदार संघात कोण बाजी मारते हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sangli Loksabha : माजी आमदार विलासराव जगताप यांच्या गाडीवर प्रचारादरम्यान दगडफेक

Sharad Pawar : शरद पवार गटाचा जाहीरनामा जाहीर

Tamannaah Bhatia : तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ ! महाराष्ट्र सायबर सेलकडून समन्स जारी

Weather Update : राज्यात कोसळणार अवकाळी पाऊस; हवामान खात्याने जारी केला अलर्ट

Accident News : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात; 12 जण जखमी

Murlidhar Mohol : पुण्याचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

Share This News

Related Post

मातंग एकता आंदोलनच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्षपदी ऍड राजश्रीताई अडसूळ

Posted by - June 2, 2022 0
पुणे- मातंग एकता आंदोलनच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्षपदी ऍड राजश्रीताई अडसूळ यांची निवड करण्यात आली. मातंग एकता आंदोलनच्या राज्यव्यापी संघटनेच्या निर्धार…
Sharad Pawar

पवारांनी आमदारांचे टोचले कान; महाविकास आघाडी एकसंध ठेण्याचे केले आवाहन

Posted by - May 17, 2023 0
पुणे : राष्ट्रवादीचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वाखाली आज नेत्यांची मोठी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शरद…

हृदयनाथ मंगेशकरांनी मारली थाप आणि मोदींनी सोडला साप..? (संपादकीय)

Posted by - February 11, 2022 0
पहिली थाप (पं. हृदयनाथ मंगेशकर) : ‘… सागरा प्राण तळमळला’ या गाण्याला चाल लावली म्हणून आपली आकाशवाणीची नोकरी गेली दुसरी…
Nashik Bus Accident

Nashik Bus Accident : सप्तश्रृंगी घाटात ST बस दरीत कोसळली; 15 जण जखमी

Posted by - July 12, 2023 0
नाशिक : राज्यात अपघाताचे सत्र सुरूच आहे. आज सकाळच्या सुमारास समृद्धी महामार्गावर अपघात (Nashik Bus Accident) झाल्याची घटना ताजी असताना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *