विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात

119 0

नागपूर: आजपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. सीमाप्रश्न, पीक विम्यातील शेतकऱ्यांची फसवणूक, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, विकासकामांवरील स्थगिती, राष्ट्रपुरुषांच्या अवमान अशा विविध मुद्द्यांवरून विरोधक आज सरकारला घेरण्याची शक्यता असून हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.

कोरोना मुळे मागील दोन वर्ष हिवाळी अधिवेशन नागपुरात न होता ते मुंबईमध्ये झालं होतं मात्र आता कोरोना नंतर जनजीवन पूर्वपदावर आलं असताना आता तब्बल दोन वर्षाच्या खंडानंतर हे अधिवेशन नागपुरात होत आहे.

विरोधकांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच पवित्रा स्पष्ट केला असून, शिंदे-फडणवीसांनीही विरोधकांच्या मुद्द्यांना उत्तर देत इरादे स्पष्ट केलेत. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी विरुद्ध विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवरून घमासान पाहायला मिळणार आहे.

 

Share This News

Related Post

Crime Video

Crime Video : कारवरील नियंत्रण सुटल्याने 14 वर्षाच्या मुलाने वृद्ध व्यक्तीला चिरडले

Posted by - September 18, 2023 0
मुंबई : मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना (Crime Video) घडली आहे. यामध्ये एका 14 वर्षाच्या मुलाने वृद्ध व्यक्तीला चिरडले आहे. मुंबईतील…

NCP MLA Disqualification Result : राष्ट्रवादी कुणाची? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून निकाल वाचनाला सुरुवात

Posted by - February 15, 2024 0
मुंबई : शिवसेनेच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाही (NCP MLA Disqualification Result) विचार केला जाणार आहे. दोन्ही…

दुर्दैवी ! मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात मुलीसहित चौघींचा तलावात बुडून मृत्यू

Posted by - May 14, 2022 0
लातुर- कपडे धुण्यासाठी तलावावर गेलेल्या पाच महिलांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील तुळशीराम तांडा इथे…

Vice Presidential Election :..”म्हणून आम्ही एकाही उमेदवाराला मतदान करणार नाही “! ; ममता बॅनर्जी यांच्या तटस्थ भूमिकेने यूपीएच्या उमेदवार मार्गरेट अल्वा यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह

Posted by - July 22, 2022 0
Vice Presidential Election : गुरुवारी राष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक पार पडली. यात भाजप पुरस्कृत उमेदवार द्रौपदी मुर्मू विजयी झाल्या असून , भारताच्या…
Jalna Bribe

पिंपरी-चिंचवड मनपाच्या उद्यान विभागात एसीबीची धाड; उद्यान निरीक्षकाला लाच घेताना पकडले

Posted by - June 7, 2023 0
पिंपरी चिंचवड : मागील काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) महानगरपालिकेच्या विबिध विभागामध्ये लाचलुचपत विभागाने धाडी टाकून कर्मचाऱ्यांना लाच (Bribe)…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *