पुढील सुनावणी 27 सप्टेंबर रोजी होणार ; सर्वोच्च न्यायालयामध्ये पाच न्यायमूर्तींच्या घटनापिठासमोर आज झालेल्या सुनावणीतील प्रमुख मुद्दे…

262 0

MAHARASHTRA POLITICS : राज्यातील सत्ता संघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये पाच न्यायमूर्तींच्या घटनापिठासमोर सुनावणी घेण्यात आली. यावेळी घटनापीठाने आज कोणताही ठोस निर्णय दिलेला नाही ,तर निवडणूक आयोगाच्या निर्णयावरही 27 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता घटनापीठ नक्की काय निर्णय देते याकडेच राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

कोर्टाने शिंदे गटाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचेही म्हणणं ऐकून घेतलं ,आणि त्यानंतर आता पुढील सुनावणी 27 सप्टेंबरला करण्यात येणार आहे.

  • यावेळी शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण गोठवा अशी मागणी केली. लवकरच राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी शिंदे गटाकडून जोर धरते आहे .
  • तर शिवसेनेतील फुटी नंतर निवडणूक आयोगाच्या निर्णयावर स्पष्टता येणं गरजेचं असल्याचं शिवसेनेचे वकील कपिल यांनी म्हटल आहे.

दरम्यान अवघ्या पाच मिनिटांमध्ये ही सुनावणी संपली असून , आज पाच न्यायाधीशांच्या घटना पिठापुढे झालेली ही पहिलीच सुनावणी आहे.

Share This News

Related Post

praniti shinde

Praniti Shinde : पुलवामा हल्ल्या संदर्भातील ‘ते’ वक्तव्य प्रणिती शिंदेंना भोवणार? थेट निवडणूक आयोगाकडून घेण्यात आली दखल

Posted by - April 28, 2024 0
सोलापूर : सोलापूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवार तसेच माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदेंच्या कन्या प्रणिती शिंदे (Praniti Shinde)…

पोलिसांची मोठी कारवाई, भंगारवाल्याकडे सापडली जिवंत काडतुसे आणि बुलेट लीड

Posted by - June 13, 2022 0
पुणे- पुणे पोलिसांनी पर्वती भागातील एका भंगाराच्या दुकानातून तब्बल 1105 काडतुसे जप्त केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यापूर्वी…
SBI

SBI सह ‘या’ 5 बँकांना एकाचवेळी कोट्यवधींचा गंडा; नेमके काय घडले?

Posted by - May 16, 2023 0
मुंबई : तुम्ही जर बँकमध्ये पैसे जमा करून ठेवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सध्या बँकेच्या बाबतीत एक धक्कादायक…
Eknath Shinde

Maratha Reservation : मराठा आरक्षणावर सर्वपक्षीय बैठक संपली; काय झाला निर्णय?

Posted by - November 1, 2023 0
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे यासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला राज्यात अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. मनोज…

हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर केंदीय गृहमंत्रालयाची मार्गदर्शक सूचना जारी

Posted by - April 5, 2023 0
उद्या देशभरात हनुमान जन्मोत्सव साजरा होत असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.  राज्य सरकारांनी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *