मिशीवाल्या मावळ्याचा बळी जाणार; अनिल बोंडेंच्या ट्विटने राजकीय वर्तुळात खळबळ

237 0

विधापरिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान होत असून सर्वच राजकीय पक्षांनी या विधान परिषद निवडणुकीसाठी कंबर कसली आहे.

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी आज मतदान होत आहे. महाविकास आघाडी तसेच भाजपाचे आमदार मतदान करत आहेत. या निवडणुकीसाठी गुप्त मतदान पद्धती असल्यानं सर्वच राजकीय पक्षांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.

काहीही झालं तरी आमचेच पाच उमेदवार निवडून येणार असा दावा भाजपाकडून केला जातोय. तर दुसरीकडे निवडणूक चुरशीची होणार असली तरी आमचा विजय होणार असं महाविकास आघाडीकडून म्हटलं जात आहे. दोन्ही बाजूने विजयाचा दावा केला जात असताना भाजपाचे राज्यसभेतील खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी सूचक ट्वीट केले आहे. “काळ आला होता भाऊ किंव्हा भाई वर, पण मुख्यमंत्रिपद वाचविण्यासाठी बळी जाणार मिशीवाल्या मावळ्याचा,” असं सूचक ट्वीट अनिल बोंडे यांनी केले आहे.

 

बोंडे यांच्या ट्वीटनंतर मिशीवाला मावळा कोण असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

 

Share This News

Related Post

Jalna Crime

Jalna Crime : जालना हादरलं ! अधिकच्या महिन्यात सासरा अन् मेहुण्याने केली जावयाची हत्या; धक्कादायक कारण आलं समोर

Posted by - August 12, 2023 0
जालना : जालनामध्ये (Jalna Crime) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे संपूर्ण जालना (Jalna Crime) शहर हादरलं आहे. यामध्ये सध्या…
Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : अहमदनगर हादरलं ! पत्नीसोबत वाद झाल्याने क्रूर पित्याने पोटच्या गोळ्यांना विहिरीत फेकले

Posted by - August 8, 2023 0
अहमदनगर : अहमदनगरमधून (Ahmednagar Crime) बाप – लेकाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये पती-पत्नीच्या वादामुळे दोन चिमुरड्याना…

ओबीसी आरक्षणाबाबत अजित पवार यांनी विधानसभेत केली मोठी घोषणा

Posted by - March 4, 2022 0
मुंबई- ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या संदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल सुप्रीम कोर्टाने नाकारला. त्यामुळे राज्य सरकारला एक मोठा झटका बसला आहे. याच…

महायुतीत वादाची ठिणगी पडणार? अजित पवारांच्या ‘या’ भूमिकेनं शिंदे गटाची अडचण होणार

Posted by - August 20, 2023 0
मुंबई: राष्ट्रवादी त उभी फूट पाडत अजित पवार थेट सत्तेत सहभागी झाले आणि भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट…

स्त्री-पुरुष समानतेतून उद्याचं शाश्वत भविष्य घडवूया ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडून महिला दिनाच्या शुभेच्छा

Posted by - March 8, 2022 0
महाराष्ट्राच्या भूमीला राजमाता जिजाऊं माँसाहेबांच्या राष्ट्रवादाचा, महाराणी ताराराणींच्या शौर्याचा, क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या सत्यशोधक विचारांचा, पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या देदिप्यमान कर्तृत्वाचा वारसा लाभला आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *