chitra wagh

‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट आपल्या महाराष्ट्रात टॅक्स फ्री करावा; चित्रा वाघ यांची मागणी

554 0

पुणे : ‘द काश्मीर फाइल्स’ नंतर ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाची सगळीकडेच चर्चा आहे. अनेक जण या चित्रपटाला विरोध करत आहेत तर अनेक प्रेक्षक हा चित्रपट पाहण्याची विनंती करत आहेत. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर देखील चांगलीच कमाई करताना दिसून येत आहे. या चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

या चित्रपटावरून आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘द केरल स्टोरी’ चित्रपटातून लव्ह जिहाद धर्मांतरण आणि दहशतवादाचा भयानक चेहरा समोर आला आहे… जनतेत विशेष म्हणजे तरूणाईमध्ये मोठ्या प्रमाणावर जागरूकता निर्माण व्हावी यासाठी भाजपा महिला मोर्चाच्या वतीने चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री करावा अशी विनंती केली आहे.

Share This News

Related Post

Maharashtra Political Crisis

Maharashtra Political Crisis : राज्याच्या राजकारणावर सचिन गोस्वामींची ‘ती’ पोस्ट व्हायरल…

Posted by - July 3, 2023 0
मुंबई : काल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काही आमदारांसह बंड करून शिंदे – फडणवीस सरकारला पाठिंबा (Maharashtra Political Crisis)…
Pune PMC Water Supply News

Water Supply : गुरुवारी पुण्यात पाणीपुरवठा असणार बंद; महापालिकेने पाणी जपून वापरण्याचे केले आवाहन

Posted by - April 2, 2024 0
पुणे : एकीकडे उष्णतेची लाट तर दुसरीकडे पाणी टंचाईची समस्या (Water Supply) पुणेकरांना सहन करावा लागणार आहे. उन्हाळ्याच्या दिवसात पाणी…
Vasant More

Vasant More : ‘….अपमान किती सहन करायचा’, ‘मनसे’चा राजीनामा दिल्यानंतर वसंत मोरेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Posted by - March 12, 2024 0
पुणे : मनसे नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी पक्षाला…
Sandip Karnik

Police Officer Transfer : संदीप कर्णिक नाशिकचे नवे पोलिस आयुक्त

Posted by - November 21, 2023 0
पुणे : राज्य गृह विभागाने आज काही वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये पुणे पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक आणि…
Breaking News

मोठी बातमी! डीआरडीओच्या संचालकाला एटीएस कडून अटक

Posted by - May 4, 2023 0
पुणे: पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली असून  संरक्षण संशोधन संस्थेच्या अर्थात डीआरडीओच्या संचालकाला एटीएसकडून अटक करण्यात आली आहे. हनीट्रॅपमध्ये…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *