Thackeray Brother

Thackeray Brother : ठाकरे बंधू एकत्र येणार का? अमित ठाकरेंच्या उत्तराने वेधले सगळ्यांचे लक्ष

967 0

मुंबई : सध्या राज्याच्या राजकारणात मोठी उपलथापालथं पाहायला मिळत आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी केल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली. यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. अजित पवार यांनी आपल्या काही आमदारांसह सरकारला पाठिंबा दर्शवला. यानंतर अजित पवार यांनी आपल्या नेत्यांसह मंत्रिपदाची शपथ घेतली. या सर्व पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे (Thackeray Brother) असा सूर पाहायला मिळाला. एवढचं नाहीतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी (Thackeray Brother) एकत्र यावे अशा आशयाचे बॅनर मुंबईत लावण्यात आले.

Pune News : पिकनिक पडली महागात ! कुंडमळा धबधब्यावरील ओंकार गायकवाडचा अखेरचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

एकीकडे हे राजकारण सुरु असताना दुसरीकडे मनसेकडून एक सही संतापाची हे अभियान सुरू करण्यात आलं आहे. या अभियानात राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे देखील सहभागी झाले आहेत. यावेळी त्यांना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Thackeray Brother) हे भविष्यात एकत्र येऊ शकतात का? याबाबत प्रश्न विचारला असता ते उत्तर देताना म्हंटले त्याबाबत वरिष्ठ निर्णय घेतील. एका ठाकरेंनी सीएम व्हाव असं वाटतं. त्यांची ही प्रतिक्रिया जोरदार व्हायरल होत असून सगळ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

Nashik Crime News : नाशिक हादरलं ! मांत्रिक महिलेची भक्तानेच केली हत्या

राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून आज राज्यभरात एक सही संतापाची अभियान सुरू करण्यात आलं आहे. त्यामुळे आता भविष्यात ठाकरे बंधू (Thackeray Brother) एकत्र येणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Share This News

Related Post

महाराष्ट्रात मुंबईसह या जिल्ह्यांना ४८ तासांत मुसळधार पावसाचा फटका बसण्याचा इशारा

Posted by - April 7, 2023 0
राज्यात सर्वत्र अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. अशात आता पुन्हा एकदा हवामान खात्याकडून राज्याला अतिमुसळधार पावसाचा…
Breaking News

#PUNE : कसबा पोटनिवडणुकीबाबत मोठी बातमी ! केंद्रीय निवड समितीकडे ‘या’ 5 नावांचा प्रस्ताव

Posted by - January 27, 2023 0
पुणे : कसब्याच्या पोटनिवडणुकीकडे सगळ्यांच लक्ष लागल आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भाजपच्या केंद्रीय निवड समितीकडे 5 नावांचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.…
Mumbai Mantralaya

Mumbai Mantralaya : अप्पर वर्धा धरणग्रस्तांचं मंत्रालयात घुसून आंदोलन; संरक्षण जाळीवर आंदोलकांनी मारल्या उड्या

Posted by - August 29, 2023 0
मुंबई : मंत्रालयात अप्पर वर्धा धरणग्रस्त शेतकऱ्यांचं आंदोलन (Mumbai Mantralaya) सुरू आहे. मंत्रालयात अप्पर वर्धा धरणग्रस्त शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली…
jayant Patil

Jayant Patil : कोयना धरणाचे पाणी कृष्णा नदीत सोडा; जयंत पाटलांची संसदेत मागणी

Posted by - December 14, 2023 0
नागपूर : सांगली जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती व त्यामुळं निर्माण होणाऱ्या भीषण पाणीटंचाईच्या प्रश्नाकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील (Jayant Patil)…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *