KCR Vs Eknath Shinde

KCR : खाजगीकरण करूनही शेतकऱ्यांना वीज का नाही? के.चंद्रशेखर राव यांचा शिंदे सरकारला सवाल

850 0

पंढरपूर : तेलंगणाचे (Telangana) मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (KCR) सोमवारी दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज के चंद्रशेखर राव (KCR) यांनी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात प्रार्थना केली. त्यानंतर त्यांनी आयोजित सभेला संबोधित केले.

Pune Crime News : पुण्यात तरुणीवर भररस्त्यात कोयत्याने भीषण हल्ला; Video आला समोर

के चंद्रशेखर राव (KCR) म्हणाले की, बीआरएसच्या महाराष्ट्र प्रवेशाने राजकीय पक्ष घाबरले आहेत. तेलंगणामध्ये आम्ही ज्याप्रकारे विकास केला आहे , त्याच प्रकारचा विकास महाराष्ट्रात केल्यावर मी माझे महाराष्ट्रातील दौरे थांबवेल. बीआरएस कोणत्याही पक्षाची बी टीम नसून ती फक्त शेतकऱ्यांची टीम आहे. आम्ही फक्त तेलंगणा आणि महाराष्ट्रापुरते नाही. तुम्ही महाराष्ट्रात बिआरएसचे सरकार निवडून द्या आम्ही तुम्हाला महाराष्ट्राचा विकास करून दाखवू.

Nanded Crime News : नांदेड हादरलं ! एका मोबाईलवरून मोठ्या भावाकडून लहान भावाची हत्या

सोलापूर आणि औरंगाबादमध्ये आठ दिवसातून एकदा पाणी येते तर विकास कसला झाला ? महाराष्ट्रात वीज कंपन्यांचे खाजगीकरण का केले ? खाजगीकरण करूनही शेतकऱ्यांना वीज का मिळत नाही? शेतकऱ्यांना विमा का नाही ? असा सवाल त्यांनी शिंदे- फडणवीस सरकारला विचारला. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन राज्यात बदल घडवायला हवा. असेही के चंद्रशेखर राव म्हणाले.

Share This News

Related Post

ऐन सणासुदीत पुणेकर वाहतूक कोंडीने हैराण ; पुन्हा होणार स्फोट, फुटणार खडक, रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू !

Posted by - October 4, 2022 0
पुणे : 2 ऑक्टोबरला चांदणी चौकातील फुल पाडण्यात आला. त्यानंतर आता पुणेकरांचा वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागेल अशी आशा असतानाच सोमवारी…
Pravin Darekar

Praveen Darekar : वसंतदादांच्या वेळी लोकशाही वेगळी होती का ? प्रवीण दरेकरांचा शरद पवारांना सवाल

Posted by - July 3, 2023 0
मुंबई : अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केले. त्यानंतर सरकारमध्ये सहभागी होत, थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. भाजपने शिवसेनेनंतर पुन्हा…

हिंदुत्वाची जबाबदारी आता तुमची; धर्मवीर मधील राज ठाकरे आनंद दिघेंच्या भेटीचा सीन व्हायरल

Posted by - May 15, 2022 0
आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ हा बहुप्रतिक्षित सिनेमा १३ मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या…

Mumbai Rain : धक्कादायक ! घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर मोठं होर्डिंग कोसळले

Posted by - May 13, 2024 0
मुंबई : मुंबईतील घाटकोपरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये पेट्रोलपंपावर मोठं होर्डिंग कोसळ्याची घटना घडली आहे. वादळी वाऱ्यासह…

आनंदाची बातमी ! नीट परीक्षेची तारीख पुढे ढकलली, तारीख कोणती ते जाणून घ्या

Posted by - May 16, 2022 0
नवी दिल्ली- देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रता प्रवेश (NEET UG 2022) नोंदणीची अंतिम तारीख पुढे ढकलण्यात आलेली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *