Sushilkumar Shinde

Sushilkumar Shinde : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा पहिला उमेदवार जाहीर; सुशीलकुमार शिंदेनी केली घोषणा

442 0

सोलापूर : एकीकडे दसऱ्याची धामधूम, तर दुसरीकडे धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी आज धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. त्यांनी सोलापुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकला भेट दिली. यावेळी त्यांनी बोलताना ही मोठी घोषणा केली.

काय म्हणाले सुशीलकुमार शिंदे ?
“मी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रणिती शिंदे याच काँग्रेसच्या उमेदवार असतील, मला जे करता येईल ती मदत मी करणार” असे सुशीलकुमार शिंदे म्हणाले आहेत.

सध्या सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य हे खासदार आहेत. 2019 च्या निवडणुकीत डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव केला होता. सुशीलकुमार शिंदे यांनी त्यावेळी ही माझी शेवटची निवडणूक आहे, असे निवडणुकीपूर्वी घोषित केलं होतं.

Share This News

Related Post

Bus Fire

Maratha Reservation : पंढरपुरात मराठा आरक्षणाला आक्रमक वळण;एसटी बस पेटवली

Posted by - October 31, 2023 0
पंढरपूर : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच पेटला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले…

‘या’ कारणाने वेदांता प्रकल्प पुन्हा येऊ शकतो महाराष्ट्रात ; आमदार रोहित पवार यांची स्थिर भूमिका ; वाचा काय म्हणाले रोहित पवार…

Posted by - September 21, 2022 0
अहमदनगर : वेदांता प्रकल्प गुजरातकडे गेला. जर वेदांता प्रकल्प महाराष्ट्रामध्येच राहिला असता तर लाखो बेरोजगारांना रोजगार प्राप्त झाला असता. पण…
Maharashtra Rain

Maharashtra Rain : पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात मुसळधार पाऊस; ‘या’ जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर

Posted by - July 19, 2023 0
मुंबई : राज्यात जुलै महिन्याच्या अखेरीस पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. पश्चिम महाराष्ट्रासह कोकण जिल्ह्याला पावसाने (Maharashtra Rain) झोडपले आहे.…
Palghar News

Palghar News : धक्कादायक! सेल्फी काढताना तोल जाऊन पिता -पुत्रांचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - August 30, 2023 0
पालघर : समुद्रकिनार्‍यावर फिरायला जाणे पिता- पुत्रांच्या जीवावर बेतले (Palghar News) आहे. यामध्ये 14 वर्षांच्या मुलगा सेल्फी काढत असताना त्याचा…
Rahul Gandhi

अखेर दहा वर्षांनी लोकसभेला मिळणार विरोधी पक्ष नेता! काँग्रेस नेते राहुल गांधींची लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी

Posted by - June 25, 2024 0
राजधानी नवी दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली असून काँग्रेस नेते आणि रायबरेलीचे खासदार राहुल गांधी यांची लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *