शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

316 0

मुंबई: गेल्या दोन महिन्यांपासून राज्यातल्या राजकारणात दररोज वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. त्यातच आज राज्यात नव्यानं स्थापन केलेल्या सरकारसाठी म्हणजेच शिंदे गटासाठी महत्त्वाचा दिवस आहे.

शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयानं मोठा निर्णय दिला असून शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर कोणताही निर्णय न घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

मात्र, या प्रकरणी निवडणूक आयोग सुनावणी घेऊ शकतो. मात्र, निर्णय घेऊ शकत नाही असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले. तर, आमदारांच्या अपात्रतेसह इतर मुद्यांवर प्रलंबित असलेल्या याचिकेवरील सुनावणी आठ ऑगस्ट रोजी होणार आहे. हे प्रकरण घटनापीठाकडे पाठवायचे का, याचा निर्णयही सोमवारी होणार आहे.

 

 

Share This News

Related Post

नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपा आक्रमक ; भाजपच्या प्रमुख नेत्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Posted by - March 9, 2022 0
राज्याचा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईनंतर नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भारतीय जनता पक्ष चांगलाच आक्रमक झाल्याचे चित्र…
Nagpur Crime News

Nagpur Crime News : मी ‘नासा’त शास्त्रज्ञ, तुम्हालाही नोकरी लावतो म्हणत तरुणाचा युवकांना 5.31 कोटींचा चुना

Posted by - August 5, 2023 0
नागपूर : आपण अनेकदा एखाद्याच्या भूल थापांना बळी पडतो. त्यामुळे अनेकदा आपली आर्थिक फसवणूक (Nagpur Crime News) केली जाते. नागपूरमध्ये…
kishore gajbhiye

Vanchit Bahujan Aghadi : वंचित कडून कॉँग्रेसच्या बंडखोराला पाठिंबा; ‘या’ मतदारसंघात वंचितचा मोठा निर्णय

Posted by - April 4, 2024 0
नागपूर: रामटेक लोकसभे मधून वंचित कडून उमेदवार मागे घेण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी अपक्ष उमेदवार किशोर गजभिये यांना पाठिंबा देण्याचा…

पंढरपूर:लाल मातीतील कुस्ती भारतीय संस्कृतीशी जुळलेली-पै.जगदीश कालीरमण

Posted by - July 9, 2022 0
पंढरपूर :“रामायण आणि महाभारतात मल्ल या शब्दाचा उल्लेख सापडतो. त्यामुळेच लाल मातीतील कुस्ती ही भारतीय संस्कृतीशी जुळलेली आहे. बल आणि…
Hemant Godse

Hemant Godse : नाशिकचा तिढा सुटला ! हेमंत गोडसेंना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर

Posted by - May 1, 2024 0
नाशिक : नाशिकच्या राजकीय वर्तुळातुन एक मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चर्चेत असलेल्या या मतदारसंघातून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *